WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

‘रोटरी सेंट्रल’ कडून शैक्षणिक, सामाजिक संस्थांना मदत

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

रोटरी क्लब कोल्हापूर सेंट्रलच्यावतीने विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांना मदत देण्यात आली.

कोल्हापूर – रोटरी क्लब कोल्हापूर सेंट्रलच्यावतीने विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांना मदत देण्यात आली. क्लबच्यावतीने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्राची गौरवगाथा’ या कार्यक्रमातून जमलेल्या आर्थिक निधीतून या सर्व संस्थांना उपस्थित देणगीदार प्रेक्षकांच्या हस्ते मदतीची पत्र देण्यात आली.

यामध्ये गांधीनगर येथील उपजिल्हा रुग्णालयाला स्वच्छ पाण्यासाठी आर.ओ. युनिट, बालकल्याण संकुल, उमेद मायेचं घर या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन जेवणाचे साहित्य, कुशीरे येथील आश्रमशाळेसाठी आर.ओ. युनिट, विद्या मंदिर बाळेघोल शाळेला शैक्षणिक साहित्य तसेच प्रकाश गायकवाड या सर्पमित्राला मदत असे उपक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या दिवशीच ही मदत केल्याने सर्व उपस्थितांनी रोटरी सेंट्रलच्या कामाचे कौतुक केले. प्रास्ताविकात सेंट्रलचे प्रेसिडेंट संजय भगत यांनी क्लबच्या सर्व उपक्रमांची माहिती दिली. यावेळी इव्हेंट चेअरमन आर. वाय. पाटील, क्लब कम्युनिटी डायरेक्टर डॉ. महादेव नरके, सेक्रेटरी रवी खोत, ट्रेझरर निलेश पाटील तसेच संदीप साळोखे, अविनाश चिकनिस, विशाल पाटील यांच्यासह रोटरीयन उपस्थित होते.

इलेक्ट्रॉनिका फायनान्सचे सागर चौगले, युनियन बँक ऑफ इंडियाचे उपसरव्यवस्थापक संजय कुमार मंडल, शरण बसवा, गुरप्रीत सिंग, आदिनाथ तांदळे, कोल्हापूर अर्बन बँकेचे संचालक श्री.विश्वास काटकर, माय हुंडाईचे राजन गुणे, रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागीय अध्यक्ष एम. बी. शेख, माजी प्रांतपाल राजू भाई दोशी, श्रीनिवास मालू उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.