WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

हिरकणी मंच तर्फे विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचा सन्मान

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विविध सांस्कृतिक स्पर्धा तसेच पाककला स्पर्धा मधील विजेत्या विद्यार्थिनींचा गौरव…

कोल्हापूर – जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये हिरकणी मंचच्यावतीने वर्षभर विविध स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी सांगितले की, महिलांना आपल्या संस्कृतीमध्ये मानाचे स्थान आहे. जिथे महिलांचा सन्मान होतो तिथे प्रगती निश्चित असते.

संयम, कणखरपणा आणि सहनशीलता या गुणांची देणगी सोबत असताना मुलींनी आता धाडसी व्हावे. हिरकणी मंचच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देण्याबरोबर त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी यापुढेही सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी नमूद केले. यावेळी वर्षभरामध्ये घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक स्पर्धा तसेच पाककला स्पर्धा मधील विजेत्या विद्यार्थिनींना बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.

प्रास्ताविक हिरकणी मंच समन्वयक प्रा. नीलम रणदिवे यांनी केले यावेळी प्रा. अर्चना जोशी,प्रा. एस.ए.टोणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार महेश रेणके, डॉ. पी. के. शिंदे, प्रा. शीतल साळोखे, प्रा.एस.बी.शिंदे, दीपाली पाटील, शोभा साठे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.