WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

वाघापूर गावात दुप्पट वेगाने विकासकामे सुरू करणार-सचिन घोरपडे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

गारगोटी –प्रकाश खतकर

सत्तेत आलेल्या नवनियुक्त ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाघापूर गावात दुप्पट वेगाने विकासकामे सुरू करण्याचे आश्वासन बाजार समिती संचालक व वाघापूरचे सुपुत्र,युवा नेते सचिन घोरपडे यानी आज दिले.ते वाघापूर (ता. भुदरगड) येथे आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या ६० लाखाच्या वाघापूर पैकी गुरववाडी ते बरकाळेवाडी रस्ता डांबरीकरण व साकव अशा संयुक्त कामाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.नुतन लोकनियुक्त सरपंच बापूसो आरडे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

या विकास कामाचे उद्घाटन युवा नेते सचिन घोरपडे, लोकनियुक्त सरपंच बापूसो आरडे आदि मांन्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी भाजप या आघाडीने वाघापूर गावात मोठ्या मताधिक्याने सत्तांतर घडवले. लोकनियुक्त सरपंच व त्यांच्या सदस्यांनी पदभार स्विकारला आणि विकासकामांचा धुमधडाका सुरू झाला. पाणी योजनेसाठी नवीन मोटर दुरुस्त करून स्वतः लोकनियुक्त सरपंच बापूसो आरडे यांनी आपल्या विकास कामाला सुरूवात केली. गेले अनेक वर्षे प्रलंबित असणारा गुरववाडी ते बरकाळेवाडी हा रस्ता प्रलंबित होता.या रस्त्या साठी आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील यांनी रुपये ६० लाख रुपये मंजूर केले व तात्काळ वर्क ऑर्डर होऊन कामाचा आज शुभारंभही करण्यात आला. वाघापूर गावाची पाणी योजना व ग्रामदैवत जोतिर्लिंग देवालयाचे बांधकाम ही कामेही तातडीने मार्गस्थ लावली जातील असे असे आश्वासन बाजार समिती संचालक सचिन घोरपडे यांनी या उद्घाटनप्रसंगी दिले.

रस्त्याच्या खुदाईतून काढले ७ लाख ४० हजार १०० रुपये- काय आहे प्रकरण वाचा सविस्तर- नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी केला उलघडा

सर्व नेते मंडळींच्या सहकार्याने मला वाघापूर या मोठ्या तिर्थक्षेत्राच्या गावचे लोकनियुक्त सरपंच पदी निवडून आणून मला मोठा सन्मान दिला त्याबध्दल सर्व नेतेमंडळी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मतदारांचा मी ऋणी आहे. या पाच वर्षात चांगले विकासकाम करून मी साऱ्यांचा उत्तराई होईन.सर्वांचे मी मनपुर्वक आभार मानतो.— नुतन लोकनियुक्त सरपंच बापूसो आरडे 

या कार्यक्रमासाठी बाळासो शिंदे, तानाजीराव कुरडे, धनाजीराव बरकाळे,श्रीपती दाभोळे, समाधान कुरडे, अमर बरकाळे,शिवाजीराव गुरव, प्रकाश कुरडे, सिताराम सूर्यवंशी, अण्णासो घाडगे, सागर कांबळे, वैभव दाभोळे, नेताजी आरडे, धनाजी एकल, महेश आरडे, आनंदा जठार, प्रताप वारके आदि बहुसंख्य नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकारात्मक कामासाठी आणि गावच्या विकासाच्या चांगल्या बातम्या लावण्यासाठी POSITIVEWATCH नेहमीच आपल्या साेबत., आपले सहकार्य, बातमी, जाहीरातीसाठी संपर्क, प्रकाश खतकर

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.