WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

महेंद्र ज्वेलर्सचे भरत ओसवाल यांचा आयकॉन ऑफ द ज्वेलरी इंडस्ट्रीने सन्मान

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699


 – राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्सचे भरत सोनमल ओसवाल यांचा अभिनेत्री मुग्धा गोडसे यांच्या हस्ते आयकॉन ऑफ द ज्वेलरी इंडस्ट्री पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. शेजारी मान्यवर.

कोल्हापूर,– राजारामपुरी येथील महेंद्र ज्वेलर्सचे भरत सोनमल ओसवाल यांचा मुंबई येथे अभिनेत्री मुग्धा गोडसे यांच्या हस्ते आयकॉन ऑफ द ज्वेलरी इंडस्ट्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
सेवा, सचोटी आणि दर्जा या गुणांच्या जोरावर कोल्हापूर येथील महेंद्र ज्वेलर्सने पश्चिम महाराष्ट्रातील सराफी बाजारपेठेत स्वतंत्र ठसा उमटवला आहे. पारदर्शी व्यवहार, सोने-चांदी, डायमंड अशा विविध प्रकारच्या दागिन्यांची विक्री करणाऱ्या महेंद्रने जनमाणसातील आपले स्थान आणि विश्वासार्हता भक्कम केली आहे.
वरदाजी रत्नाजी ओसवाल यांनी १९०५ मध्ये गुजरीत सुरू केलेल्या सराफी पेढीचे वटवृक्षात रूपांतर होऊन १९९८ साली राजारामपुरीत महेंद्र ज्वेलर्स ही अलिशान आणि भव्य शोरूम दिमाखाने सुरू झाली.

महेंद्र ज्वेलर्सने गुणवत्तेबाबत कसलीही तडजोड न करता सातत्यपूर्ण, नावीन्यपूर्ण कलाकुसर आणि डिझाईनवर भर देताना नेहमीच ग्राहक हिताला प्राथमिकता दिली. त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातील सोन्या-चांदीची प्रमुख पेढी म्हणून महेंद्र ज्वेलर्सचा नावलौकिक कायम आहे.
दरम्यान, मुंबई येथे जीजेसीच्या वतीने २५ ते २८ सप्टेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या जीजेसी शो मध्ये भरत ओसवाल यांचा अभिनेत्री मुग्धा गोडसे यांच्या हस्ते आयकॉन ऑफ द ज्वेलरी इंडस्ट्रीने सन्मान करण्यात आला. सौरभ गाडगीळ, आशीष पेठे, दिलीप लागू यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी जीजेसी अध्यक्ष संयम मेहरा, उपाध्यक्ष राजेश रोकडे, वर्धमान कोठारी, नितीन साखरिया, जयपाल साखरिया, अतुल पेठे, हरिश सोनी यांच्यासह मोठ्या संख्येने सराफ व्यावसायिक उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.