WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार वितरण…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विनायक जितकर

जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या वतीने महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान…

कोल्हापूर : स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता स्त्रियांना समान वागणूक देणे गरजेचे आहे. यासाठी समानतेची सुरुवात स्वतः च्या घरापासून करा. स्त्रियांनी आपली जागरूकता आणि समानता आपणच जपली पाहिजे. स्त्रियांना मिळणारे हक्क त्यांनी नाकारू नये. महिलांनी निर्भय होणे, जागृत होणे तसेच वाचन आणि विचार करणे ही काळाची गरज आहे. १९०८ ला प्रथम महिला दिन साजरा झाला. मात्र आजही महिला सुरक्षीत नाहीत ही मोठी शोकांतीका आहे असे मत अनिसच्या अध्यक्षा सरोज (माई) पाटील यांनी व्यक्त केले.जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशने पुरस्कार देऊन महिलांना प्रोत्साहन दिले, ही अभिमानाची गोष्ट आहे.असे सांगत महिलांनी निर्भयपणे आपली प्रगती केली पाहिजे, असे आवाहन अनिसच्या अध्यक्षा सरोज (माई) पाटील यांनी केल.

जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनेच्यावतीने महिला दिनानिमित्त “सन्मान स्त्री शक्तीचा” पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या.यावेळी शांतादेवी डी. पाटील, डॉ. गीता पिल्लाई, उपायुक्त टीना गवळी, फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता जाधव, माजी महापौर निलोफर आजरेकर प्रमुख उपस्थित होत्या. हा कार्यक्रम दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे उत्साहात पार पडला.सरोज पाटील म्हणाल्या, महिला कोणत्याही प्रसंगाला न खचता सामोरे जातात. बऱ्या- वाईट प्रसंगांचा सामना करण्याची ताकद त्यांच्यात असते. महिलांनी आपले हक्क नाकारू नयेत. महिलांमध्ये समानता आणि जागृतता महत्वाची आहे. समानतेची सुरूवात स्व:च्या घरापासून केली पाहिजे. महिलांच्या प्रगतीमध्ये पुरूषांचे मोठे योगदान आहे. म्हणूनच आज राजकारण शिक्षण, क्रीडा, कला, अभियंता आदी क्षेत्रात महिला पुरूषांच्याबरोबरीने कार्यरत आहेत. यावेळी ‘सन्मान स्त्री शक्तीचा’ पुरस्काराने सुप्रिया चौगुले, स्नेहा गिरी, नसिमा हुरजूक, ऐश्वर्या जाधव, डॉ. सुषमा जगताप, उज्वला खेबुडकर, स्मिता खामकर, विद्या माने, कांचनताई परूळेकर, डॉ. मंजुश्री रोहिदास यांना सन्मानित केले. जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता जाधव यांनी प्रास्ताविकात फौंडेशनच्या कार्याची माहिती दिली आणि आणि दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या समाजकार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याची ग्वाही दिली. माजी महापौर निलोफर आजरेकर, डॉ. गीता पिल्लाई, नसिमा हुरजूक यांनी मनोगत व्यक्त केली.गेल्या आठ दिवसापासून घेतलेल्या पाककला, फ्रुट डेकोरेशन, फ्लॉवर डेकोरेशन, सॅलड, रांगोळी, मेहंदी, केशभूषा, वेशभूष्य, खेळ पैठणीचा, लहान मुलींसाठी चित्रकला स्पर्धा आदी स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिस देवून गौरवण्यात आले. तसेच महिलांसाठी झुंबा वर्कशॉप, आरोग्य व आहार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला कॉंग्रेस शहराध्यक्ष संध्या घोटणे, नगरसेविका वृषाली कदम, पूजा नाईकनवरे, उमा बनछोडे, माधुरी लाड, छाया पवार, शोभा कवाळे, अश्विनी बारामते, दीपा मगदूम, महेरजबीन सुभेदार, जयश्री चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसच्या पदाधिकारी व महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.