लोकनियुक्त सरपंच पदाचे उमेदवार मुंडावळ्यासहित नववधूसह प्रचारात
कुंभोज: विनोद शिंगे
जुने पारगाव ता हातकणंगले येथील सरपंच पदाचे उमेदवार सम्राट सर्जेराव गायकवाड यांचा शुक्रवारी लग्न सोहळा झाला .लग्न सोहळा झाल्यानंतर मुंडावळ्यासहित नवरदेव नववधू सह प्रचारात उतरले .
आमदार डॉ विनयरावजी कोरे यांच्या नेतृत्वाखालील व वारणा साखर कारखान्याचे संचालक शहाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पाराशर संघटना पुरस्कृत ग्राम विकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार म्हणून सम्राट गायकवाड निवडणूक लढवीत आहेत. विवाह सोहळ्यानंतर नवरदेव नववधू मुंडावळ्या सहित प्रचार सुरू असताना मतदारांनी सुद्धा तेवढ्याच आपुलकीने त्यांना दाद दिली आहे.
👍 ही बातमी पण असंख्य लोकांनी वाचली 👌
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.