दुपारनंतर डोईवरच्या उन्हाची जाणीव जशी व्हायला लागते. तसं कोल्हापुरातील ( बहुतेक सगळीकडे ) असणाऱ्या डेरेदार अशा पर्जन्य वृक्षांची आठवणही तेवढ्याच तीव्रतेने होते. आठवा बरं चिमासाहेब चौक, टेम्बलाई मंदिर, फुलेवाडी तसेच गोखले कॉलेज ते हुतात्मा बाग. अखंड रस्ताच्या रस्ता या झाडाच्या सावलीने व्यापून जातो. आईच्या मायेनं केलेली ती एक प्रकारची काळजीच होय. |
सकाळी या परिसराचा फेरफटका मारला. तर बागेत असणाऱ्या या झाडांच्या कुशीतून मान वर काढून काढून ही फुलं माझ्याकडे बघत होती आणि जणू म्हणत होती,” आमी काय घोडं मारलंय? काढ की बाबा आमचा बी एक फोटू.” मन कवडा मी. लगेच त्यांच्या मनातील भाव ओळखले. मग काय… काढले एक दोन फोटो. |
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.