कसबा विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसच्या विजयाचे भाकितं ठरले खरे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

सहानुभूतिच्या लाटेमुळे ‘चिंचवड‘चा गड भाजपने राखला–हेमंत पाटील

या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना असा थेट सामना झाला. अशात अवघ्या राज्याचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते. ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस विजयी झाली. मात्र, कसब्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरातील सदस्याला उमेदवारी न दिल्याने मतदारानी मतपेट्यातून त्यांची नाराजी व्यक्त करीत भाजप उमेदवाराला पराभूत केले.टिळक कुटुंबियांवर झालेला राजकीय अन्यायामुळे या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराचे पारडे जड झाले.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे जेष्ठ मंत्री मतदार संघात ठान मांडून देखील आहेत ही हातची जागा भाजप-शिवसेना युतीला गमवावी लागली.

  • इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील

    या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना असा थेट सामना झाला. अशात अवघ्या राज्याचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते. ठाकरे गट, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस विजयी झाली. मात्र, कसब्याच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरातील सदस्याला उमेदवारी न दिल्याने मतदारानी मतपेट्यातून त्यांची नाराजी व्यक्त करीत भाजप उमेदवाराला पराभूत केले.टिळक कुटुंबियांवर झालेला राजकीय अन्यायामुळे या पोटनिवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराचे पारडे जड झाले.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे जेष्ठ मंत्री मतदार संघात ठान मांडून देखील आहेत ही हातची जागा भाजप-शिवसेना युतीला गमवावी लागली.

चिंचवड मध्ये भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली.जगताप यांच्या पाठीशी सहानुभूतिच्या लाटेचा फायदा पक्षाला झाला. किमान ही जागा राखून ठेवण्यात भाजपला यश मिळाले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील सर्व नेतेमंडळी मतदार संघात ठाण मांडून होती. पंरतु पैशांच्या बळावर या पोटनिवडणुका ‘हाय प्रोफाईल’ बनल्या होत्या, असा पुनरुच्चर पोटील यांनी केला.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

३ मार्च पासून धुव्वाँधार… ॲक्शनपॅक्ड ‘रौंदळ’ का व कशासाठी पहा !

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.