WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

…..“आयात-निर्यात”! युवकांनी जरुर यामध्ये उतरावे- ओंकार माळी

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

कोल्हापूर : आयात आणि निर्यातविषयक उद्योगांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी आहेत. कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या युवकांनी जरुर यामध्ये उतरावे, त्यांना सर्वोतोपरी सहकार्य व मार्गदर्शन करण्यात येईल, असे उद्यमी महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ओंकार हरी माळी यांनी आज येथे सांगितले.

शिवाजी विद्यापीठाचा समाजशास्त्र अधिविभाग, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस केंद्र आणि शिवाजी युनिव्हर्सिटी रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. माळी यांचे “आयात-निर्यात” या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते.

डॉ. माळी म्हणाले, आयात-निर्यात व्यवसायाचे उद्योग क्षेत्रात महत्वाचे स्थान आहे. राष्ट्रीय अर्थकारणात अत्यंत महत्त्वाचे योगदान असणाऱ्या या व्यवसायाविषयी युवक युवतींना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. देशासह, महाराष्ट्रासोबत स्वतःचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी या क्षेत्रामध्ये तरुणांनी करिअर करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी कंपनी रजिस्ट्रेशन, आवश्यक परवाने, टर्म्स पेमेंट-ॲडव्हान्स पेमेंट, इन्सेंटिव्ह्ज, मार्केटिंग अँड सोर्सिंग, इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, इंटरनॅशनल ट्रेड, ऑपरेशन्स आणि लॉजिस्टिक्स, ग्लोबल बिझनेस इन्वायर्नमेंट, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट यासारख्या आयात-निर्यात व्यवसायाशी संबंधित आवश्यक तांत्रिक बाबींचा योग्य अभ्यास गरजेचा आहे. हा अभ्यास, कष्ट आणि जिद्द या बळावर या व्यवसायात यशस्वी होता येते. त्यासाठी उद्यमी महाराष्ट्र युवकांना सर्वोतोपरी मदत करते.

  • अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी नोकरी व सेवा क्षेत्रापलिकडे चाकोरीबाहेरील उद्योग-व्यवसायांमधील करिअर संधींचा विचार करणे गरजेचे आहे. शिक्षण घेत असतानाच अशा संधींचा शोध घेणे आणि त्यासाठी आवश्यक तयारी करणे, या बाबी करायला हव्यात. या वयात अंगी स्वयंशिस्त बाळगली की आपोआपच आयुष्यभर तो सवयीचा भाग बनतो आणि आपल्याला ही बाब यशाच्या अधिकाधिक जवळ घेऊन जाते.

समाजशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. प्रतिमा पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मयुरेश पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आकाश ब्राह्मणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रतिमा देसाई यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. सागर डेळेकर, डॉ. प्रकाश राऊत, डॉ. जगन कराडे, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. राजेंद्र सोनकवडे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.