WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कांडगावच्या विकासासाठी अधिकाधिक निधी मिळवून देणार – मंत्री चंद्रकांत पाटील

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

कांडगावातील विविध विकास कामांचा शुभारंभ विविध उपक्रमांतून गावांचा सर्वांगीण विकास

कोल्हापूर : ग्रामीण संस्कृती टिकवण्यासाठी विविध उपक्रम राबवून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील. कांडगावच्या विकासाचा एकात्म आराखडा तयार करावा. विकास कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना जन सुविधा पुरवण्याच्या योजनेअंतर्गत कांडगाव येथील मुख्य रस्ता, भूमिगत गटार, पाणंद वस्तीत रोहित्र व वाढीव पोल, अंगणवाडी नवीन इमारत आदी 67 लाख 51 हजार रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी बोलत होते. यावेळी सरपंच तेजस्विनी अनिल चव्हाण, उपसरपंच हर्षद पाटील, बाळासाहेब यादव, ग्रामसेवक आर. आर. चौगले, उदय चव्हाण, दत्तात्रय मेडशिंगे आदी उपस्थित होते.

ग्रामस्थांनी गावागावांतील अंतर्गत वाद टाळून एकत्र येऊन आपल्या गावांचा सर्वांगीण विकास साधावा, असे आवाहन करुन श्री. पाटील म्हणाले, तरुणांचा शहरांकडे वाढत जाणारा लोंढा गावामध्येच राहून खेड्याची आणि गावाची संस्कृती टिकवण्यासाठी गावांच्या विकासाला येत्या काळात विशेष प्राधान्य दिले जाईल. गावातील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम, महिलांना आरोग्य सेवा, सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील विकासकामांचा दर्जा चांगला राहील याकडे लक्ष द्यावे. कांडगावातील अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ते, पाझर तलाव, शाळांचे व मंदिराचे बांधकाम व दुरुस्ती, महिलांना आरोग्य सेवा सुविधा आदी विविध कामांचा समावेश असलेला एकात्म विकास आराखडा तयार करावा. यासाठी गावातील उच्च शिक्षित युवक युवतींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले. या विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी