शिरोली – नागाव ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील कुमारी तेजस्विनी श्रीधर माणगावे तिची पीएसआय पदी निवड नागाव गावची कुमारी तेजस्विनी श्रीधर मानगावे अत्यंत कष्ट करून व मेहनत घेऊन ती एम पी एस पी परीक्षेत पीएसआय पदी डीजे नियुक्ती झाले आहे. तिचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण हे नागाव हायस्कूल या ठिकाणी झाले तिचे पुढील शिक्षण कोल्हापूर येथे झाले वडिलांचे क्षेत्र हरवले असून तिने जिद्द न सोडता लोकसेवा आयोगात मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत पीएसआय पदी त्याची निवड झाली तिला मार्गदर्शन करणारे तिची आई वडील शाळेतील शिक्षक यांचा मार्गदर्शन लाभले मुलगी पीएसआय झाली म्हणून आईचा आई बहीण तिचा भाऊ चुलते घरातील सर्व व्यक्तींना आनंद झाला आहे तसेच गावातील सर्व नागरिकांना त्या मुलीचा अभिमान वाटू लागला आहे तिला सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे पुढील वाटचालीस तिला शुभेच्छा देत आहेत.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.