भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा अधिवेशन…
शिरोली – चोकाक ता. हातकणंगले येथे विशाल संस्कृत हॉलमध्ये भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर जिल्हा पदाधिकारी अधिवेशन चे आयोजन केले होते प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख महिला प्रदेशाध्यक्ष सौ चित्रा वाघ आल्या होत्या, कार्यक्रमाची सुरुवात रोपट्याला पाणी घालून करण्यात आले व महापुरुषांच्या फोटोला हार घालून करण्यात आले कार्यक्रमाची सुरवात झाली.
कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महिला उपाध्यक्ष शैमिका महाडीक याांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल सरकारचे धन्यवाद ही योजना अत्यंत चांगली आहे त्या योजनाला अत्यंत प्रतिसाद चांगला मिळत आहे अनेक मान्यवरांचे येथे मनोगत व्यक्त झाले त्यामध्ये माजी आमदार सुरेश हळवणकर भारतीय जनता पार्टीचा भूतकाळ सांगितला भारतीय जनता पार्टीची सुरुवात कशी झाली त्यामध्ये कोण कोण नेते होते. याची माहिती दिली.
त्यानंतर भारतीय जनता पार्टी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आपल्या आपल्या पक्षाने ज्या योजना राबवल्या त्याची माहिती दिली त्याने महाविकास आघाडीवर संविधान बदल करणार आहे असे खोटे सांगून व रेटून सांगून आरक्षण काढून घेणार आहे असे अपप्रचार लोकात पसरून लोकांना भरमित केले ज्यावेळी आणीबाणी लागली होती त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी होते त्या वेळा संविधान चिरण्याचे काम त्यावेळी काँग्रेस वाल्यांनी केले आहे शेवटी अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती पत्रे वाटण्यात आली कार्यक्रमांमध्ये प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.