गोकुळच्या सत्तासंघर्षाचा कोल्हापुरात विराट एल्गार! सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष मोर्चा; जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील, राजू शेट्टींसह नेत्यांचा सरकारवर हल्लाबोल

दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनसागर; गायी-म्हशींसह दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर, सहकारातील स्वायत्ततेचा प्रश्न ऐरणीवर कोल्हापूर…