बातम्यांमध्ये काही तथ्य नाही, राष्ट्रवादीतच राहणार – अजित पवार

काळजी करू नका; पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन… आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत आणि राष्ट्रवादीतच राहणार आहोत…काही बातम्या…