सोनवडे येथे श्री संत गोरोबा कुंभार पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा.

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शिराळा (जी.जी.पाटील)

गोरोबा कुंभार पुण्यतिथी सोहळा मोठया उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार…

सोनवडे (ता.शिराळा) : येथील कुंभार समाज बांधवांच्यावतीने सालाबादप्रमाणे यावर्षी आयौजीत करण्यात आलेला श्री.संत गोरोबा कुंभार पुण्यतिथी सोहळा मोठया उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पुण्यतिथी सोहळ्याच्या प्रारंभी संत गोरोबा काकांच्या प्रतिमेचे पुजन श्रीपती कुंभार, दादू कुंभार, बाबु कुंभार, राजाराम कुंभार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

दरम्यान या पुण्यतिथी सोहळ्याच्या निम्मित्ताने ह.भ.प.बाजीराव महाराज, ह. भ. पवाल्मीक महाराज, ह. भ. प. नथुराम महाराज यांनि आपल्या किर्तनातुन ज्ञानदान केले. मंगळवारी सकाळी काल्याचे किर्तन झाल्यानंतर दिंडी सोहळा काढण्यात आला त्यानंतर गोरोबा काकांच्या प्रतिमेवर फुले वाहुन पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली.

यावेळी श्री संत गोरोबा कुंभार कला क्रिडा सांस्कृतिक मंडळाच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा पुण्यतिथी सोहळा यशस्वी होण्यासाठी बाबासो कुंभार, प्रकाश कुंभार, गोरख कुंभार, कोंडीबा कुंभार, सचिन कुंभार, मच्छिंद्र कुंभार, संपत कुंभार, नथुराम कुंभार, संग्राम कुंभार, आनंदा कुंभार, विठ्ठल कुंभार, शिवाजी कुंभार यांनी परीश्रम घेतले. दरम्यान यावेळी ग्रामविकास अधिकारी बुधाजी कडवेकर,रामराव पाटील, बाळु पाटील,तानाजी कुंभार,भगवान पाटील व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.