WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

मूर्तिकार, नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे – ऋतुराज पाटील

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विनायक जितकर

संभाव्य पूरस्थिती पार्श्वभूमीवर शाहूपुरी- कुंभार गल्लीत पाहणी…

कोल्हापूर – पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्शभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी शाहूपुरीतील कुंभार गल्लीमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी गणेश मूर्तिकार, भागातील नागरिक यांना वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी महानगरपालिका अधिकाऱ्याना सुरक्षा उपायोजनांबाबत सुचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरु असणाऱ्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली असून धोका पातळीकडे वाटचाल सुरु आहे. २०१९ व २०२१ मध्ये आलेल्या पुराचा मोठा फटका शाहूपुरी आणि कुंभार गल्लीला बसला होता. या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरपरिस्थिती पाहता आमदार ऋतुराज पाटील यांनी याठिकाणी पाहणी करून आढावा घेतला. या भागात अनेक गणेशमूर्तीकारांचा व्यवसाय आहे. गणेशमूर्तीचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. राधानगरी धरण जवळपास भरत आलायने विसर्ग वाढून पाणी पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नरगरिकांनी दक्षता घेऊन लवकरात लवकर सुरक्षित स्थाली स्थलांतरित व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी नागरिकांशी संवाद साधत आमदार पाटील यांनी समस्या जाणून घेतल्या. ज्या भागातून कुंभार गल्लीत पाणी शिरते त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधणे, त्याचबरोबर स्वच्छता व स्ट्रीट लाईट संबंधीत सुविधांची तात्काळ अंमलबाजवणीच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी माजी उपमहापौर प्रकाश नाईकनवरे, माजी नगरसेविका पूजा नाईकनवरे, सामाजिक कार्यकर्ते अमर समर्थक, काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, गणी आजरेकर, महानगरपालिका सहाय्यक आयुक्त डॉ. विजय पाटील, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, ड्रेनेज सहाय्य्क अभियंता आर.के. पाटील यांच्यासह अधिकरी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.