WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

… साेनेरी दिवस; चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या भव्यदिव्य नव्या प्रकल्पाचे शनिवारी उद्घाटन- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते उद्घाटन; नांदणी, काेल्हापूरसह महाराष्ट्राचे नाव आणखी उज्वल हाेणार..

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

वर्षानुवर्ष जनमानसात नावाजलेले, आणि फूड इंडस्ट्रीजमध्ये राज्यभर परिचित असलेले चकाेते ग्रुप ऑफ इंडस्ट्री आता नव्या क्षितीजापलिकडे वाटचाल करत आहे. नांदणी, काेल्हापूरसह राज्यभर अनेकांच्या ह्दयात वसलेल्या चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या नव्या प्रकल्पाचे शानदार उद्घाटन शनिवार दि. २८ जानेवारी राेजी हाेत आहे. चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या आजवरच्या वाटचालीतील साेन्याचा दिवस म्हणून या नूतन अद्ययावत प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. याचा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २८ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वाभिमानी फूड क्लस्टरमध्ये होणार आहे. अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, तर शाहू महाराज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती चकोते ग्रुपचे चेअरमन अण्णासाहेब चकोते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चकाेते ग्रुपचे चेअरमन आण्णासाहेब चकाेते

चकोते ग्रुपचे चेअरमन अण्णासाहेब चकोते म्हणाले, गुणवत्ता नियंत्रणासाठी प्रगत टेक्नॉलॉजीचा वापर अनिवार्य असल्याचे मला जाणवले आणि या प्रकल्पाची बांधणी झाली. अतिशय प्रतिकूल अशा कोरोना काळातदेखील प्रत्येक टप्प्यावर विविध संकटांवर मात करत चकोते ग्रुपने या प्रकल्पाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले. हा प्रकल्प नांदणी येथील स्वाभिमानी फूड • पार्कमधील तेरा एकर जागेमध्ये आणि अडीच लाख चौरस फूट सुपर बिल्टअप एरियामध्ये आकारास आला आहे. या प्रकल्पाद्वारे उत्पादित होणारा प्रत्येक पदार्थ गुणवत्तेचा नवा बेंचमार्क सेट करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास खा. धनंजय महाडिक,धैर्यशील माने, संजय मंडलिक, संजय पाटील, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आ. हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विनय कोरे, प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, राजू आवळे, राजू शेट्टी, माजी आ. सुरेश हाळवणकर व एच. के. बत्रा यांसह आजी-माजी खासदार, आमदार, विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, कंपनीचा स्टाफ, कामगार व महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्यांतील सर्व वितरक, रिटेलर्स उपस्थित राहणार आहेत. सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, पंधरा हजार लोकांची सोय केली जात आहे. या सर्वांसाठी भव्य शामियाना व सर्व सुविधांसह भव्य बैठक व्यवस्था ‘करण्यात आलेली आहे.

 

प्रत्येक चांगल्या उपक्रमाला, उद्याेजकांना POSITIVVE WATCH ची साथ, तुमच्या उपक्रमांची प्रसिद्धी देणे, समाजापर्यंत प्रकल्प पाेहाेचविणे ही आमची डीजीटल मिडीयाची जबाबदारी- TEAM POSITIVVE WATCH

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.