WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे शनिवारी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

बालगृहातील 500 मुले/मुली या क्रिडा स्पर्धेसाठी उपस्थित…

कोल्हापूर – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, कोल्हापूर व शासकीय, स्वयंसेवी संस्था, बाह्य शाळांमधील बालकांसाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव 2024-25 बाल स्नेह मेळावा व क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता श्री मौनी विद्यापीठ, गारगोटी (पटांगण) ता. भुदरगड येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी दिली आहे.

कार्यक्रम मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुकर आप्पा देसाई, आजरा-भुदरगडचे उपविभागीय अधिकारी हरेश सुळ, भुदरगडच्या तहसिलदार डॉ. अर्चना पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, मौनी विद्यापीठाचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील, कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शशिकांत चव्हाण, बाल न्याय मंडळाचे सदस्य शशिकांत कुरणे व बाल कल्याण समितीच्या सदस्या अँड. अश्विनी खाडे, अँड. शिल्पा सुतार व पद्मजा गारे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव दिनांक 11 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत श्री मौनी विद्यापीठ, गारगोटी (पटांगण) ता. भुदरगड येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवांतर्गत यामध्ये खो-खो, कबड्डी, 100 मी. धावणे, 100X4 रिले, कॅरम, लांब उडी, गोळा फेक, बुध्दीबळ, चित्रकला, वत्कृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, डॉज बॉल, लंगडी, क्रिकेट, उंच उडी, वैयक्तिक गायन स्पर्धा, समुह गायन, वैयक्तिक नृत्य आणि सामुहिक नृत्य या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेकरिता महिला व बाल विकास विभागांतर्गत असणाऱ्या बालगृहातील 500 मुले/मुली या क्रिडा स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता के.डी.सी.सी. बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, अशी माहितीही श्री. वाईंगडे यांनी कळविले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.