WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

राज्यात ‘वनार्टी’, ‘आर्टी’ संस्था स्थापनेबाबत कार्यवाही सुरु…

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

विनायक जितकर

आमदार सतेज पाटील यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती…

कोल्हापूर – राज्यातील बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) आणि अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या दोन संस्थांच्या निर्मितीची कार्यवाही सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच विविध विभाग महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे निकष एकसारखे करण्याबाबतही मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केल्याचे त्यानी सांगितले. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

बार्टीच्या धर्तीवर बंजारा समाजासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) स्थापनेची घोषणा करण्यात आली असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) संस्थेची स्थापने बाबतच्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या होत्या. त्यावर काय कार्यवाही झाली असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर राज्यातील उच्च शिक्षण संस्था आणि विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शैक्षणिक सवलती आणि सुविधांमध्ये एकसमता आणण्याच्या दृष्टीने काय कार्यवाही झाली? बार्टी, महाज्योती, सारथी आणि आदिवासी संशोधन संस्था या चार संस्था त्यादृष्टीने प्रस्ताव तयार करत आहेत का? या प्रस्तावामुळे या चार संस्थांची स्वायत्तता धोक्यात आल्याची तक्रार विविध संघटनांनी केली आहे का? असे सवाल आमदार सतेज पाटील यांनी केले.

 

यावर दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोर बंजारा जमातीचे प्रमुख प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वनार्टी संस्था सुरु करण्याचा प्रस्ताव तत्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करण्याबाबत इतर मागास बहुजन कल्याण विभागाला सूचना दिल्या असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर आर्टीच्या स्थापनेबाबतही मातंग समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनाची वस्तुस्थिती घेण्याच्या सूचना दिल्या असून आणि याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे नमूद केले.

३ मे 2023 च्या मंत्रिमंडळ बैठकीत शासनाचे विविध विभाग व महामंडळामार्फत उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीचे निकष एकसारखे असावेत यासाठी शिफारस करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याची कारवाई सुरू असल्याची त्यांनी सांगितले.

आजच नवी वाट शाेधा.. सेमिनारला जाल तर समजेल.. पैशाचा मार्ग
नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी