WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

खासबाग घटनेसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – आप

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
Loading poll ...
Coming Soon
येत्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल?
{{ row.Answer_Title }} {{row.tsp_result_percent}} % {{row.Answer_Votes}} {{row.Answer_Votes}} ( {{row.tsp_result_percent}} % ) {{ tsp_result_no }}

विनायक जितकर

अपुऱ्या स्वच्छतागृहांमुळे घटना घडल्याचा आप महिला आघाडीचा आरोप…

कोल्हापूर – संततधार पडणाऱ्या जिरवणीच्या पावसामुळे जुन्या वास्तू धोकादायक बनल्या आहेत. हेरिटेज वास्तूंच्या देखभालीसाठी निधी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. हरिटेज वास्तू फक्त कागदावर आहेत. अशा परिस्थितीत स्वच्छतागृहाच्या पाळीत वेळ लागणार असल्यामुळे खासबाग येथील अडगळीत लघुशंकेसाठी गेलेल्या दोन महिला भिंत कोसळून ढिगाऱ्याखाली अडकल्या. या दुर्घटनेत अश्विनी यादव या महिलेचा अंत झाला. हा अपघाती मृत्यू नसून महापालिका अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे झालेला अपराध आहे.

खासबाग शेजारी असणाऱ्या स्वच्छतागृहाची दुरुस्ती वेळेत झाली असती व परिसरात पुरेशी स्वच्छतागृहे असती तर कदाचित ही घटना घडली नसती. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून आप महिला आघाडीच्या वतीने शहरात पुरेशी स्वच्छतागृहे बांधण्यात यावीत यासाठी पाठपुरावा सुरु आहे. अनेक निवेदने, बैठका होऊनही महापालिका अधिकारी फक्त टोलवाटोलवी करतात. हेरिटेज वास्तूंची देखभाल दुरुस्ती करणे ही सुद्धा जबाबदारी महापालिकेची आहे. या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळेच खासबाग येथील घटना घडली. त्यामुळे, या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी आप च्या महिला आघाडी शहराध्यक्षा अमरजा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

आजच नवी वाट शाेधा.. सेमिनारला जाल तर समजेल.. पैशाचा मार्ग

हेरिटेज वास्तूंच्या संवर्धनासाठी महापालिकेने चालढकल करू नये, अन्यथा अधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी दिला. यावेळी महिला संघटिका पूजा अडदांडे, उषा वडर, पल्लवी पाटील, स्मिता चौगुले, आशा सोनावणे, सुनंदा मोहिते, सुनीता तांदळे, उत्तम पाटील, अभिजित कांबळे आदी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.