WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

महोत्सवादरम्यान आयोजित स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा- जिल्हाधिकारी अमोल येडगे

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

भगवान महावीर स्वामी यांच्या 2550 व्या निर्वाण कल्याणक

कोल्हापूर :   24 वे जैन तिर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या 2550 व्या निर्माण कल्याणक महोत्सवाकरीता राज्य शासनामार्फत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्यांनी दिलेला संदेश आणि विचार याची शालेय विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, याकरिता शिक्षण विभागाने दिनांक 25 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत निबंध स्पर्धचे आयोजन करावे, या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भगवान महावीर यांच्या 2550 व्या निर्वाण वर्षानिमित्त जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस राज्य समिती सदस्य ललित गांधी, समितीतील सदस्य जसवंत भाई रसिकलाल शाह, नरेंद्र  ओसवाल, कांतीलाल संघवी, राजेंद्र ओसवाल, ऋषभ छाजेड, सुरेश रोटे, अमित वोरा, महावीर तकडे, मेघ गांधी, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) अजय पाटील, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) शंकर यादव तसेच प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी . अमोल येडगे म्हणाले, 24 वे जैन तिर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या 2550 व्या निर्माण कल्याणक महोत्सवानिमित्त भगवान महावीर स्वामी यांच्या जीवन कार्याची ओळख या विषयावर इयत्ता 5 ते 7 वी व इयत्ता 8 ते इयत्ता 10 वी अशा दोन गटात जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या निबंध स्पर्धेतून शाळास्तरावरुन दोन्ही गटातील प्रत्येकी 3 क्रमांकाची तालुका स्तरावरासाठी निवड तर तालुकास्तरावरुन दोन्ही गटातील प्रत्येकी 5 क्रमांकाची जिल्हास्तरासाठी निवड करण्यात येणार असून जिल्हास्तरावरुन दोन्ही गटातील प्रत्येकी 5 क्रमांकाची निवड करुन राज्य स्तरावर पाठविण्यात येणार आहे. या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिस आणि प्रमाणपत्रे देवून गौरविण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम 3 क्रमाकांमध्ये जिल्ह्यातील एक विद्यार्थी निवडला जाईल, असा उद्देश ठेवून या स्पर्धेची तयारी करा, अशा सूचना शिक्षण विभागाला देवून या निबंध स्पर्धेविषयी जिल्ह्यातील सर्व शाळांना निबंध स्पर्धेचे निकष, निबंध स्पर्धेचे वेळापत्रक, इ. माहिती शिक्षण विभागांनी प्रत्येक शाळेला द्यावी.

प्रास्ताविकात राज्य समिती सदस्य ललित गांधी यांनी या निबंध स्पर्धेविषयी उपस्थितीतांना माहिती दिली. यावेळी शिक्षण विभागाचे अधिकारी-कर्मचारी व समितीतील अशासकीय सदस्य उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.