WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

‘अर्थ अवर’च्या माध्यमातून शहरात एक तास वीज बचत डी. वाय. पाटील अभियांत्रिकीतर्फे शाहू समाधी स्थळ येथे उपक्रम

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

शाहू समाधीस्थळ येथे विद्यार्थ्यांनी पणत्या पेटवून तयार केला ६० चा लोगो

कोल्हापूर – विजेच्या बचतीचे महत्त्व नागरिकांना समजावे, कार्बनच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्सर्जनास प्रतिबंध व्हावा, याकरिता आज अर्थ अवर उपक्रमांतर्गत शहरातील ३० हजार पथदिवे बंद करून एक तास विजेची बचत करण्यात आली. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, महापालिका, महावितरण यांच्यावतीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शाहू समाधी स्थळ येथे २ हजार पणत्या प्रज्वलित केल्या.

साडेसात ते साठेआठ वेळेत महापालिकेच्या विद्युत विभागाने ३० हजार पथदिवे बंद केल्याने एका तासात १८५० किलो कार्बन तयार होण्यास प्रतिबंध झाला. जगभरात २००७ पासून हा उपक्रम सुरू झाला. १९० देशांत हा उपक्रम राबविला जातो. हा उपक्रम राबविणारे कोल्हापूर हे देशातील एकमेव शहर ठरले आहे. डी. वाय. इंजिनिअरिंगतर्फे २०१० पासून ‘अर्थ अवर’चे आयोजन केले जाते. २ हजार पणत्या प्रज्वलित केल्यामुळे शाहू समाधी स्थळ येथील परिसर उजळून निघाला. नागरिकांना अर्थ अवरचे महत्त्व विद्यार्थ्यांनी सांगितले.

डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे , रजिस्टर डॉ. लितेश मालदे अधिष्ठाता डॉ. राहुल पाटील , एनएसएस समन्वयक प्रा. योगेश चौगुले, प्रा. इंद्रजीत जाधव, प्रा. नीलिमा वटकर, प्रा. मंजीत जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यार्थिनी आदींनी सहभाग घेतला. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील यांचे या उपक्रमाला मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.