WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कोल्हापुरातील दोन्ही लोकसभेच्या युवासेना अध्यक्ष पदावर ऋतुराज क्षीरसागर यांची नियुक्ती

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचा विस्तार होत असताना, युवासेनेच्या माध्यमातून युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी युवासेना कार्यकारणीचा विस्तार करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात युवकांचे प्रश्न सातत्याने मांडणाऱ्या आणि सामाजिक कार्याच्या जोरावर युवकांचे नेतृत्व बनलेल्या ऋतुराज क्षीरसागर यांची युवासेनेच्या कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघाच्या “अध्यक्ष” पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना सचिव भाऊ चौधरी, शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून युवासेना लोकसभा अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या केल्या आहेत. विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया, डोनेशन विरोधी मोर्चा, रोजगाराचे प्रश्न यासह शाळा- महाविद्यालयांवर आरोग्य शिबिरे, मैत्रीयुवा महोत्सवाच्या माध्यमातून व्यसन मुक्ती संदेश अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ऋतुराज क्षीरसागर यांनी नेतृत्व केले आहे.पक्षनेतृत्वाचा असणाऱ्या विश्वासास तडा जावू न देता कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात युवकांचे जाळे निर्माण करून शिवसेना – युवासेनेचे प्राबल्य वाढविणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त युवा सेना कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा अध्यक्ष ऋतुराज क्षीरसागर यांनी केले.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी