खासदार प्रा. संजय मंडलिक यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

*अरविंद सावरतकर*

संसदीय कामकाजामध्ये देशात पाचवा क्रमांक आल्याबद्दल केडीसीसी बँकेमध्ये गौरव…

कोल्हापूर – कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांचा संसदीय कामकाजामध्ये देशात पाचवा क्रमांक आला. याबद्दल केडीसीसी बँकेमध्ये अध्यक्ष व महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंत्री हसन मुश्रीफ यांनी खासदार संजय मंडलिक यांचा हा सत्कार केला.


यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार अमल महाडिक, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, प्रा. अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ. स्मिता गवळी, कामगार प्रतिनिधी दिलीप लोखंडे व आय. बी. मुन्शी आदी संचालक व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख शिंदे उपस्थित होते.

अधिक वाचल्या गेलेल्या बातम्या- ब्लू लिंकवर क्लिक करा…

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तत्काळ मोबाईल उपलब्ध करून द्या – सतेज पाटील

कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले त्वरीत उपलब्ध करुन द्या – ऋतुराज पाटील

ताराराणी चौकातले फलक चर्चेत – हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांचे फलक एकत्र…

आजच नवी वाट शाेधा.. सेमिनारला जाल तर समजेल.. पैशाचा मार्ग

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.