आमदार हसन मुश्रीफ पुन्हा ईडीच्या फेऱ्यात…

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

ब्रेकिंग न्यूज..!

माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर परत आज सकाळी ईडी ची धाड…

कोल्हापूर : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी पुन्हा ईडीने छापेमारी सुरू केली आहे.  त्यांच्या निवासस्थानी आज पहाटे ईडीचे ४ ते ५ अधिकारी मोठया पोलीस फौजफाट्या सह त्यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवास्थानाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली आहे. ईडी विरोधात जोरदार घोषणाबाजी देत आक्रमक होत आहेत.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.