WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

खोतवाडीतील पारायण सोहळ्यास रंगत

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

खोतवाडीतील पारायण सोहळा उत्साहात पार

समाजसेवक शंकरदादा मोहिते यांचे विशेष सहकार्य

शिराळा (जी.जी.पाटील)

खोतवाडी (ता.शिराळा) येथे श्री.संत तुकाराम महाराज बिजोत्सवानिम्मित्त आयोजीत करण्यात आलेला अखंड हरीनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळा भक्तीमय वातावरणात उत्साहात पार पडला.

सोनवडेपैकी खोतवाडी येथे झालेल्या पारायण सोहळ्यामध्ये काकड आरती,भजन हरिपाठ,किर्तन यासारखे दैनदिन कार्रक्रम पार पडले तसेच पारायण कालावधीमध्ये ह.भ.प- शिवाजी महाराजभोसले(कोरेगाव),ह.भ.प-बाजीराव महाराज (भाडुगळेवाडी), सुभाष महाराज(शिवाजीनगर),शंकर मोरे महाराज(आंबवडे),नारायण महाराज सलते (सलतेवाडी), अनंत महाराज (शिखरवाडी), पुरुषोत्तम महाराज पाटील (आळंदी),बाजीराव महाराज जाधव(सोनवडे) आदींनी किर्तनातून ज्ञानदान केले.

खोतवाडी येथील पारायण सोहळ्यामध्ये एकनाथ महाराज,बाजीराव महाराज,सोपान महाराज आदि मंडळीनी व्यासपीठचालक म्हणुन काम पाहिले याचबरोबर या पारायण सोहळ्यासाठी समाजसेवक शंकरदादा मोहिते यांचे या सप्ताहासाठी विशेष सहकार्य लाभले .

पारायण सोहळ्याच्या निमित्ताने खोतवाडी गावातुन टाळ मृदुंगाच्या गजरात रामकृष्ण हरी च्या गजरात दिंडी सोहळा काढण्यात आला यावेळी गावातील महिला पुरुष युवक पारंपारिक वेश परिधान करुन दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते. दरम्यान यावेळी मृदंगवादक – प्रमोद कुंभार यांनी मृदंग वादनाने पारायण सोहळ्यातील किर्तनात रंगत भरली तसेच या सोहळ्यासाठी सांप्रदायिक,सामाजिक,राजकीय, क्षेत्रातील विविध मंडळींनी भेटी देवुन शुभेच्छा दिल्या.
खोतवाडी येथील पारायण सोहळा यशस्वी होण्यासाठी एकनाथ राणे,दिपक राणे,सोपान खोत,लक्ष्मण खोत,वसंत मोहिते,तुकाराम खोत,यशवंत खोत,दिलीप खोत,अशोक खोत,शंकरदादा मोहिते यांचेसह खोतवाडी पारायण मंडळाचे व ग्रामस्थ परिश्रम घेतले.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी