WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

काळजी घेऊन रहा हाे, नव्या वर्षात पदार्पण करताय! हा व्हेरिएंट भारतात एन्ट्री करण्याची शक्यता?

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

नवीन वर्ष म्हणजे आनंदाचा क्षण असतो.परंतु गेल्या दोन वर्षांपासून करोना महामारीने खोळंबा निर्माण केला आहे. चीनमध्ये करोनाच्या  बी एफ 7 व्हेरिएंटने हाहाकार निर्माण केला आहे आणि आता हा व्हेरिएंट भारतात एन्ट्री करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.यामुळे नवीन वर्षात खलल निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.म्हणजेच पुन्हा करोना महामारीने डोके वर काढल्याचे दिसून येते.2020 मध्ये करोना महामारीने भारतासह संपूर्ण जगात पाय पसरवीले.यानंतर 2021 मध्ये काेरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने  उग्र रूप धारण केले.यात लाखोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणात जिवीत हानी झाली.

अनेकांचे संसार उद्धवस्त व अनेकांनी आपले आप्त-नातेवाईक गमावीले.करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेतुन भारतासह संपूर्ण जग सावरू लागला तोच ओमिक्रॉनने पाय पसरविण्याला सुरूवात केली आणि आता बीएफ 7 व्हेरिएंट डोके वर काढत आहे.म्हणजेच करोना महामारीने अजुन पर्यंत मानवजातीचा पीच्छा सोडलेला नाही.2021 च्या सरत्या शेवटी ओमिक्राॅनने प्रवेश केला.नंतर 2022 च्या नवीन वर्षात ओमिक्राॅनने कहर केला व आता 2023 ला बीएफ-7 व्हेरिएंट प्रवेश करीत आहे.त्यामुळे भारतासह महाराष्ट्रातील नागरिकांनी 31 डिसेंबर 2022 ला निरोप देतांना व नवीन वर्षाचे स्वागत करतांना करोना महामारीच्या संपूर्ण नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.नवीन वर्षाचे स्वागत करतांना वाढत्या दुर्घटना पहाता मद्यपिवुन गाडी चालवु नये,जास्त जल्लोष टाळला पाहिजे.करोनाचा धोका पहाता सर्वांनीच सावधगिरीने नवीन वर्षाचे स्वागत करावे,मास्कचा वापर करावा.कारण पुढे चालून परिस्थिती गंभीर होणार नाही याकरिता स्वत:वर सर्वांनीच नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

आता करोणाच्या तिसऱ्या स्ट्रेन्थने प्रवेश केला आहे किंवा करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रत्येकांनी सावध रहाणे गरजेचे आहे.2020 व 2021 ने संपूर्ण जगाला दु:खाच्या सागरात लोटले.करोणा संक्रमणामुळे अनेक हासते-खेळते परिवार उध्दवस्त झाले व अनेकांचा रोजगार गेला.यामुळे जगावर आर्थिक संकट ओढवून आले.भारतासह संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था ढासळली.संपुर्ण जग शांततेने जीवन जगत होते.परंतु करोणाच्या रूपाने चीनने विषाणू पसरवून मृत्यृचे तांडव निर्माण केले आणि आताही चीन करोनाशी संघर्ष करीत आहे.करोणा महामारीचे वाढते मृत्यू तांडव पहाता संपूर्ण जग हादरून गेले होते.2020 व 2021 यावर्षात करोणा महामारीने एवढी बिकट समस्या उभी केली होती की बेरोजगारी, कुपोषण,भुकमरी, आत्महत्या सारख्या महाभयानक परीस्थिती मोठ्या प्रमाणात आपण पहाल्या.परंतु 2020 व 2021  यावर्षात लॉकडाउन काळात निसर्गाने व जंगलातील वन्यप्राणी यांनी खुला स्वास घेतला.परंतु करोणा काळात मानवासोबतच पाळीव प्राण्यांची सुध्दा मोठ्या प्रमाणात जिवीत हाणीसुध्दा झाली.2020 व 2021 यावर्षात मानवाची व निसर्गाची दीनचर्या यात मोठ्या प्रमाणात बदलाव दिसून आला.

करोना महामारीने  आपल्याला बरेच काही शिकवीले.त्यामुळे आता त्याच नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.वाढते प्रदुषण पहाता सर्वांनीच मास्क  लावने गरजेचे आहे,जगातील कोणतीही महामारी असो, वाढते प्रदुषन, ग्लोबल वॉर्मीग,जंगल तोड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,परमाणु परीक्षण युद्धजन्य परिस्थिती, पृथ्वीवरील वाढता दारूगोळा इत्यादी अनेक कारणांमुळे पृथ्वीचे संतुलन डगमगत  आहे.याचे प्रायचीत्य जगातील संपूर्ण जीव सृष्टीसह,मानव,जीव-जंतु भोगत आहे आणि या संपूर्ण घटनेला जबाबदार आहे फक्त मानवजातीच मग ती कोणत्याही देशाची असो.म्हणेच आज मानवाने स्वत:हुन “मौत का कुंवा”खोदुन ठेवला आहे.करोणा महामारी ही मानवाचीच देन आहे.म्हणजेच आज मानवाने स्वत:च्या स्वार्थासाठी जगाचे वाटोळे केले आणि मृत्यूला कवटाळण्यासाठी “आ बैल मुझे मार”अशी परिस्थिती करून ठेवली आहे.त्यामुळे जगाने करोणा महामारीपासुन काहीतरी धडा घेतला पाहिजे व निसर्गाचे संतुलन स्थीर ठेवण्यावर जोर दिला पाहिजे.

राज्य सरकारने इतर समाजाप्रमाणे कलार समाजातील युवकांसाठी विकास योजना अमलात आणावी 

2020 व 2021 ने जगाच्या प्रत्येक देशांना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या जखमा व घाव घातले.या जखमा भरून काढण्याची संपूर्ण मानवजात एकवटली पाहिजे व 2023 चे स्वागत केले पाहिजे. जनतेला मी आग्रह करतो की 2023 आला म्हणून हवेत उडु नका कारण करोनाचा धोका अजून पर्यंत टळलेला नसुन पुन्हा प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.त्यामुळे मास्कचा वापर करने काळाची गरज आहे.2020 व 2021  ने मंदिर-मज्जीद,गुरूव्दारा,चर्च, बौद्ध विहार इत्यादी अनेक धार्मिक देवस्थान व पर्यटन स्थळांपासुन जगातील संपूर्ण मानवजातीला दुरावले गेले होते.परंतु आता 2023 मध्ये पुर्वीसारखी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे.त्यामुळे 2023 या नवीन वर्षात प्रवेश करतांना करोणा महामारी व इतर परिस्थिती पाहता सर्वांनीच सावधगिरी बाळगली पाहिजे व नवीन वर्षाचे स्वागत साधेपणाने साजरे केले पाहिजे असे स्पष्ट मत आहे.

नववर्षाच्या निमित्ताने भारतासह महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने एक वृक्ष लावुन लावुन स्वागत करावे.यामुळे एकाचवेळी लाखोंच्या संख्येने वृक्ष लागवड होईल.यामुळे गुरांना चारा व मानवाला शुद्ध हवा मिळण्यास मोठी मदत होईल.यामुळे प्रदूषणावर मात करता येईल.महाराष्ट्रात करोनाचा धो

रमेश कृष्णराव लांजेवार.     (माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूरमो.नं.9921690779, 

का पहाता नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वांनीच जागरूक व सावध असले पाहिजे.नवीन वर्षाचे स्वागत सर्वांनीच अवश्य केले पाहिजे परंतु जपून!

आपण सर्वांनीच शपथ घेतली पाहिजे की नवीन वर्षात नवीन संकल्प, नवीन उमंग, नवी आशा, नवीन दिशा निर्माण व्हावी याच उद्देशाने पुढचे पाऊल टाकावे व येणाऱ्या करोनाला रोखण्यासाठी सर्वांनीच कटीबद्ध रहाले पाहिजे.त्याचप्रमाणे राज्य सरकारने घालून दिलेल्या संपूर्ण नियमांचे काटेकोर पालन करावे.राज्य सरकारने 31 डिसेंबर2022 च्या निमित्ताने व 2023 च्या आगमनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले पाहिजे.यातच नवीन वर्षाचे खरे स्वागत दिसून येईल व 2023 वर्षेचा हा आगळावेगळा उपक्रम अनंत काळापर्यंत सर्वांच्याच स्मरणात राहील.नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!

 

नव्या वर्षात सकारात्मक विचारांनी जगा- POSITIVE WATCH

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.