WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

गर्दी फुलली…. बघायला… तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी यासह युद्धकला प्रात्यक्षिकांनी उपस्थितीतांना केले रोमांचित  

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी यासह युद्धकला प्रात्यक्षिकांनी उपस्थितीतांना केले रोमांचित

 कोल्हापूर : तरुणांमध्ये चपळता उत्साह, चणचणीतपणा, खिलाडूवृत्ती,  सहनशिलता यायची असेल तर आपल्याला युध्दकला येणे आवश्यक असल्याचे युध्द कला प्रात्यक्षिक पाहताना भवानी मंडप येथील सादरीकरण पाहून दिसून आले. हलगीच्या निनादावर युवा रणरागीणी, तरुणांनी प्रात्यक्षिके अतिशय सुंदर सादर केली. यावेळी खेळाडूंनी सादर केलेली तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी यासह युद्धकला प्रात्यक्षिकांनी उपस्थितीतांना रोमांचित केले.

            शाही दसरा महोत्सवाच्या अनुषंगाने कोल्हापुरात भवानी मंडपात युद्ध कला प्रात्यक्षिके आज संपन्न झाली. या युध्दकला प्रात्यक्षिकांच्या स्पर्धेत शिवशाही मर्दानी आखाडा, शिवगर्जना प्राचीन युध्दकला, स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा, राजे मर्दानी आखाडा पाचगाव, शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच, छत्रपती शिवाजीराजे मर्दानी आखाडा पुणे, श्रीमंतयोगी मर्दानी आखाडा, हिंद प्रतिष्ठान मर्दानी आखाडा, शांतीदूत मर्दानी आखाडा, राजमुद्रा प्रतिष्ठान, कै. आनंदराव पोवार प्राचीन युध्दकला, जयभवानी मर्दानी खेळ व शिवछत्रपती मर्दानी आखाडा निगवे या संघातील कलाकरांनी प्राचीन युद्ध कलांचा रोमांच निर्माण करणारा थरार सादर केला. या युध्दकला स्पर्धेत विविध पुरस्कार प्राप्त तसेच विविध सिनेमा, नाटकांमध्ये युध्द कला सादर केलेल्या कलाकारांनी सहभाग घेतला होता.

             संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये दांडपट्टाचा उल्लेख आहे. तसेच तुकारामांच्या गाथामध्ये अंगावरती पट्टे फिरवत शत्रू जवळ येऊ नये, अशा दांडपट्टाचा उल्लेख आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा दांडपट्टा होता त्याचे नाव यशवंत असून आजही कागदोपत्री त्याची नोंद असल्याचे दिसून येते. यावेळी सादर करण्यात आलेली कला खरोखराच तालीमकारांनी आजही जिवंत ठेवली आहे. यावेळी  उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून भरुभरुन  उपस्थित कलाकारांना प्रोत्साहन दिले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.