विजय बकरे
शेतकरी राजामध्ये आनंदाचे वातावरण…
राधानगरी – धरण परिसरात आज दुसऱ्या दिवशी सायंकाळी दमदार पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकरी आनंदामध्ये दिसत आहे. जून महिना संपत आला तरी पावसाचा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरण्या करण्यासाठी खोळबला आहे. आज दुसऱ्या दिवशी धरण परिसरात सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. असाच पाऊस लागू दे असे साकडे शेतकरी वर्ग देवाकडे करत आहे.
आज राधानगरी धरणामध्ये असणारा बे नजर व्हीला किल्ला पाहण्यासाठी पर्यटेक मोठ्या प्रमाणात येत होते ते पर्यटक धरण परिसरात पाऊस पडत असल्याने पर्यटक पावसाच्या आनंदामध्ये भिजत होते.
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.