WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

बायोगॅस प्रकल्पात गोकुळचे कार्य कौतुकास्पद, योजना लवकरच देशभर – केंद्रीयमंत्री पुरुषोत्तम रुपाला

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699
Loading poll ...
Coming Soon
येत्या विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल?
{{ row.Answer_Title }} {{row.tsp_result_percent}} % {{row.Answer_Votes}} {{row.Answer_Votes}} ( {{row.tsp_result_percent}} % ) {{ tsp_result_no }}

विनायक जितकर

भविष्यात गोकुळच्या सहयोगातून बायोगॅस प्रकल्प जास्तीत जास्त दूध उत्पादकांना उपलब्ध…

कोल्हापूर – दुग्ध व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख स्तंभ बनला आहे. शिवाय बायोगॅस प्रकल्प दुग्ध व्यवसायातील अर्थव्यवस्थेचे एक प्रमुख घटक आहे बायोगॅसचा उपयोग पर्यावरणातील समतोल राखण्यास होत आहे. वेस्ट मे व्हॅल्यू’ (टाकाऊ ची किंमत) यानुसार हा प्रोजेक्ट आहे. गोकुळ दूध संघाने चांगल्या प्रकारे बायोगॅस प्रकल्प राबविला आहे. भविष्यात गोकुळच्या सहयोगातून बायोगॅस प्रकल्प जास्तीत जास्त दूध उत्पादकांना उपलब्ध करून द्यावेत. ही योजना लवकरच देशभरात पोहचेल असे उद्गार केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी काढले.

एनडीडीबी, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, भंडारा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघांच्या संयुक्त विद्यमाने ‘गोबर से समृध्दी’ कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ पुणे येथे झाला. एनडीडीबीचे अध्यक्ष मिनेश शाह, पुणे जिल्हा सहकरी दूध संघाचे चेअरमन श्रीमती केशर पवार, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, भंडारा जिल्हादूध संघाचे संचालक विनायक बुरदे यांची प्रमुख उपस्थिती होती. अण्णाभाऊ साठे सभागृहात कार्यक्रम पार पडला.

गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, “एनडीडीबी मृदा सिस्टीमाच्या तांत्रिक सहकार्याने ‘गोबर से समृद्धी’ कार्यक्रम राबवित आहोत. एनडीडीबीने ५००० बायोगॅससाठी मंजुरी दिली होती. यासाठी ९००० दूध उत्पादकांनी नोंदणी केली आहे. आजअखेर १,५०० बायोगॅस बसविले आहेत. उर्वरित बायोगॅस डिसेंबर २०२३ अखेर बसविले जातील. बायोगॅस योजनेमुळे दूध उत्पादक महिलांची कष्टाची कामे कमी झाली. महिलांना घरच्याघरी स्वयंपाकसाठी गॅस उपलब्ध झाला आहे. गॅस सिलेंडरच्या खर्चाची मासिक बचत झाली आहे. शिवाय बायोगॅस स्लरी शेतीला, वैरणीचा प्लॉटला सोडल्यामुळे वैरण व इतर उत्पादनात वाढ झाली. जमिनीची सुपीकता वाढली. दूध उत्पादनही भर पडली.”

कार्यक्रमाला गोकुळचे जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे,अमरसिंह पाटील, करणसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, संभाजी पाटील,बयाजी शेळके, बाळासाहेब खाडे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, एनडीडीबीचे अनिल हातेकर, संदीप भारती, सिस्टिमा कंपनीचे पियुष सोहानी आदी उपस्थित होते.

गोकुळमुळे आत्मविश्वास वाढला…
कार्यक्रमासाठी गोकुळ बायोगॅस योजनेच्या लाभार्थी १०० महिला उपस्थित होत्या. कागल तालुक्याीतल बाचणी येथील गीतांजली सागर पाटील तसेच गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील श्रीमती नंदा चिदानंद जोगोजे या बायोगॅस योजनेच्या लाभार्थी व गोकुळच्या महिला दूध उत्पादकांनी मनोगत व्यक्त केले. बायोगॅसमुळे होणारा नफा तसेच दुग्धव्यवसायामुळे आर्थिक स्थिती कशी सुधारली याची माहिती दिली. आमच्यासारख्या सामान्य दूध उत्पादकांना आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्याचा आत्मविश्वास गोकुळमुळेच आम्हाला मिळाला असे सांगितले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.