आले आले बाप्पा… राधानगरी तालुक्यात मंडळ एकवटली! गणेशभक्तांच्यात उत्साह- राधानगरी कुंभारवाडा,मेन बाजारपेठेत गर्दी बहरली

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

राधानगरी-विजय बकरे

बाप्पा आले.. गणराया आले.. सर्वांचा लाडका गणपती बाप्पा. आज घराेघरी विराजमान झालेत. सार्वजनिक मंडळांमध्ये देखील आकर्षक, सुंदर गणपतीची मुर्ती आणण्यासाठी जणू काही स्पर्धाच सुरु हाेती. मनासारखा, प्रसन्न  बाप्पा घरी, मंडळात येणार म्हणून संपूर्ण राधानगरी तालुक्यात उत्साह व आनंदाचे वातावरण हाेते.    गणेश चतुर्थी आज (मंगळवार) सकाळपासून राधानगरी येथील कुंभारवाडा व बाजारपेठेमध्ये गणेशभक्त मोठ्या प्रमाणात हाेते. ढाेलताशाच्या गजरात आणि डाेक्यावर गणेशाच्या स्वागताची टाेपी, फेटा नेसून गणरायाच्या आगमनाला गणेशभक्त सज्ज हाेते.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

आजच भविष्य जाणून घ्या… आपल्या समस्यांवर मात करायची असेल तर नवग्रह रत्न केंद्राला भेट द्या.

राधानगरी येथील गणेश तरुण मंडळ, शाहू तरुण मंडळ, जय हनुमान तरुण मंडळ, जय भवानी तरुण मंडळ, वाघा चतरुण मंडळ, सिद्धिविनायक तरुण मंडळ, शिवाजी पेठ तरुण मंडळ, सह्याद्री शिवसेना तरुण मंडळ, शिवशक्ती लंका,नी कट्टा तरुण मंडळ, साई तरुण मंडळ, इत्यादी मंडळांनी सायंकाळपासून ढोल ताशाच्या गजरात गणपती आणण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत गणरायांची मुहुर्तानुसार प्रतिष्ठापना करण्याची लगबग सुरु हाेती. 

गणरायाचे आगमन विविध गाड्या, दुचाकी, ट्रक, टँक्टर, अलिशान कार, रिक्षाने झाले. तर काही असंख्य घरगुती भाविकांनी पायीच वाजत गाजत आणण्गयात धन्णयता मानली. बाप्पा मोरया..च जयघाेष देत लहान बालक मुली घोषणा देत गणरायाला घरी नेत , असल्याचे चित्र पहावयास मिळत होते
राधानगरी येथील रिक्षा चालक दत्तात्रय गुरव यांनी आपल्या रिक्षातून आज सकाळपासून मोफत गणपती बाप्पा नेण्याचा उपक्रम राबवला आहे, आहे. असे रिक्षा चालक दत्तात्रय गुरव यांनी सांगितले.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.