शाहूवाडी – शाहूवाडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठा योजना करणे – २ कोटी ४५ लाख व हनुमान मंदीर येथे सामाजिक सभागृह बांधणे – १५ लाख अशा विविध कामांसाठी २ कोटी ६० लाख रुपयांच्या विकास कामांचा पायाभरणी शुभारंभ पार पडला. हा शुभारंभ आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. .
यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक करणसिंह गायकवाड (सरकार),माजी बांधकाम सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर),रंगराव खोपडे, माजी सरपंच दिपक जाधव,माजी सरपंच वैशाली लाळे,माजी उपसरपंच यशवंत चावरे,माजी ग्रामपंचायत सदस्य आंनदा अस्वले,शितल चावरे, सरीता कवळे,रंजना पाटील,हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष शंकर चावरे,विश्वास चावरे,सलीम कुडचे,बजरंग दिंडे,दत्तात्रय कांबळे,मोहन गोसावी यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.