WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

EleCTION,CONGRES,BJP, SHIVSENAकोल्हापुरात दे धक्का!

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

*आमदार जयश्री जाधव यांच्या निर्णयाचे शिवसेनेकडून स्वागत, शिवसेना जिल्हा कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतषबाजी*

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात घोषित उमेदवार बदलण्यापासून स्वकीयांची नाराजी ओढावून घेण्याची नामुष्की कॉंग्रेस पक्षावर आली आहे.

कोल्हापूर उत्तरच्या विद्यमान आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार श्रीमती जयश्री जाधव यांच्या निर्णयाचे कोल्हापुरातील शिवसैनिकांनी स्वागत केले असून, शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.

सायंकाळी शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शनिवार पेठ येथे जय भवानी जय शिवाजी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजेश क्षीरसागर आणि आमदार जयश्री जाधव यांच्या विजयाच्या घोषणा देत शिवसैनिकांनी जल्लोष केला.

 शिवसेना महिला आघाडीच्या महानगरप्रमुख मंगल साळोखे यांनी, कॉंग्रेसने विद्यमान महिला आमदारांचे तिकीट कापून अपमान केला. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयश्री ताईना शिवसेना कुटुंबात सामावून घेवून त्यांची उपनेत्या पदी नियुक्ती करून यथोचित सन्मान केला. ही राजेश क्षीरसागर यांच्या विजयाची नांदी असून, येणाऱ्या काळात राजेश क्षीरसागर आणि श्रीमती जयश्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कोल्हापूरच्या विकासासाठी काम करेल, अशी ग्वाही दिली.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, दीपक चव्हाण, महिला आघाडी शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, मंगलताई कुलकर्णी, अनुसूचित जाती जमाती जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, शहरप्रमुख प्रभू गायकवाड, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, रिक्षा सेना शहरप्रमुख अल्लाउद्दीन नाकाडे, प्रशांत नलवडे, अक्षय कुंभार, धैर्यशील जाधव, सुहास भालकर, अभिलाष चव्हाण आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.