CONGRES:जिल्हा काँग्रेस कमिटीत स्मृती दिन,जयंती

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

*जिल्हा काँग्रेस कमिटी
*माजी पंतप्रधान इंदिरा गांधी स्मृती दिन व
*सरदार वल्लभभाई पटेल जयंती
_________________________________
कोल्हापूर: माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी स्मृतिदिन व सरदार वल्लभभाई पटेल जयंती दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी मध्ये बाळासाहेब सरनाईक माजी उपाध्यक्ष एम. एस. बँक व माजी नगरसेविका लिला धुमाळ यांच्या हस्ते फोटो पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन केले. सदर कार्यक्रमास खालील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा सचिव संजय पवार वाईकर, प्रा. वसंत चांदुरकर, प्रदीप चव्हाण, हेमलता माने, विनायक घोरपडे, यशवंत थोरवत, डॉ प्रमोद बुलबुले, विजयानंद पोळ, पुजा आरडे, अक्षय शेळके, सर्फराज रिकीबदार, उमेश पाडळकर, आनंदा करपे, बाबुराव कांबळे, युवराज पाटील व सर्व सेल चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.