WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

ELECTION नागणवाडी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल – प्रकाश आबिटकर

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

जन आशिर्वाद यात्रेत महिलांचा पुढाकार…

गारगोटी प्रतिनिधी – नागणवाडी प्रकल्प मार्गस्थ लागल्यामुळे शेकडो एकर क्षेत्रावर हिरवं सोनं पिकू लागल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून उर आनंदाने भरून येत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते बारवे-दिंडेवाडी परिसरात झालेल्या जन आशिर्वाद यात्रेनिमित्त बोलत होते. यावेळी गावागावात लाडक्या बहिणींनी आमदार प्रकाश आबिटकर यांचे औक्षण करुन निवडणूकीत बहीणी पाठीशी असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले, गेली कित्येक वर्षं नागणवाडी प्रकल्प रखडला होता. मात्र सातत्याने पाठपुरावा करून अथक परिश्रमानंतर हा प्रश्न मार्गस्थ लावला त्यामुळे शेकडो एकर कोरडवाहू शेती पाण्याखाली आली आहे. त्यामुळे हिरवं सोनं पिकविण्याचे शेतकऱ्यांच्या स्वप्न सत्यात उतरले आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मन आनंदाने भरून येत आहे. लोकांसाठी चांगलं काम केलं की लोक डोक्यावर घेतात. ना मी कुणाला चिठ्ठी दिली ना नोकरी दिली तरी देखील अनेक तरुण माझ्यावर जीव ओवाळून टाकत आहेत. या लोकांच्या जीवावरच माझे समाजकारण व राजकारण सुरू आहे त्यामुळे निवडणूकीची मला चिंता नाही. हे लोकच माझ्या विजयाच्या पालखीचे भोई होतील असे सांगितले.

यावेळी बोलताना विद्याधर परीट म्हणाले, आमदार प्रकाश आबिटकर हे नागणवाडी प्रकल्पाचे शिल्पकार आहेत. त्यांच्या मुळे या परिसरातील शेतकरी सुखी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आमदार आबिटकर यांच्या ठामपणे पाठीशी असल्याचे सांगितले.

यावेळी गोकुळचे माजी संचालक दौलतराव जाधव, पंचायत समिती माजी सभापती सुनिल निंबाळकर, सदस्य जयवंत चोरगे, माजी सरपंच श्रीधर भोईटे, जायसिंग सुतार, संभाजी राणे, विकास शिंदे, अजित राणे, रमेश शिंदे, मधुकर देवलकर, महादेव शिवगण, सचिन कांबळे, राजेंद्र भारमल, उत्तम धावडे, चिमाजी चिले, बळवंत चिले, रामचंद्र भारमल, विजय चिले, सुरेश भोसले, केशव चिले, संतोष धावडे, संभाजी चिले यांच्यासह प्रमुख मान्यवर व नागरीक उपस्थित होते.

बहिणी पाठीशी आहेत…
आमदार साहेब आपल्या प्रयत्नांमुळे आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहिणींचे लाभार्थी झालो आहोत. ऐन दिवाळीच्या तोंडावर आम्हाला ७ हजार ५०० रूपयांची भाऊबीज मिळाली आहे. लाडक्या भावाच्या विजयाची पताका आम्ही खांद्यावर घेतली आहे असे सांगून अनेक महिला जन आशिर्वाद यात्रेत उत्स्फूर्तफणे सहभागी होत होत्या.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.