WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

‘जॅंगो जेडी’ मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित 

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर नायक आणि नायिकेची रोमँटिक जोडी पोस्टरवर

मराठीत नेहमीच नवनवीन विषयांवर आधारीत चित्रपटांची निर्मिती केली जाते. आशयघन कथानकाला कसदार अभिनयाची जोड देत दर्जेदार निर्मिती करणं हे जणू आज मराठी सिनेमांचं समीकरणच बनलं आहे. याच समीकरणाला साजेसा असलेला आणखी एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॅंगो जेडी असं शीर्षक असलेल्या या मराठी चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलं आहे.

फिल्म मिल प्रा. लि. प्रॉडक्शन्स याबॅनरखाली रोहित भागवत आणि हरदीप सचदेव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हरदीप सचदेव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एखाद्या सुरेख चित्राप्रमाणं भासावं असं जॅंगो जेडीचं लक्ष वेधून घेणारं मनमोहक पहिलं पोस्टर रसिकांच्या भेटीला आलं आहे. मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर नायक आणि नायिकेची रोमँटिक जोडी पोस्टरवर पहायला मिळते. या सिनेमात एक प्रेमकहाणी पहायला मिळणार असल्याचेही संकेत या पोस्टरवरून  मिळतात. चित्रपटाचं शीर्षक जॅंगो जेडी असं का ठेवण्यात आलंय? याचंउत्तर पोस्टरमध्ये नसलं तरी चित्रपटात नक्कीच मिळणार आहे. प्रेमकथेच्या अनुषंगानं इतरही काही विषयांना या चित्रपटात स्पर्श करण्यात येणार असल्याचा अंदाजही शीर्षकावरून येतो.

पोस्टर मधली ‘तुमच्यातला नायक’ ही टॅग लाइन दर्शवते की ही सर्वसामान्य तरुणाची नायक बनण्याची गोष्ट आहे.हरदीप सचदेव यांनी या चित्रपटाचं अतिशय अभ्यासपूर्ण दिग्दर्शन केलंअसल्यानं काहीशी नावीन्यपूर्ण गोष्ट जॅंगो जेडी मध्ये पहायला मिळणार आहे. चित्रपटात गौरीनलावडे, अभिनव सावंत सोबत आदित्य आंब्रे, योगेशसोमण, डॉ. निखिल राजेशिर्के, वरुणपनवार इ.कलाकारांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.  दिग्दर्शक हरदीप सचदेव यांनी यापूर्वी ‘लगान’ आणि ‘दिल चाहता है’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये परिणामकारक योगदानदिले असल्याने, जॅंगो जेडी या चित्रपटकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. 

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.