WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन; कोल्हापूरमध्ये अल्पशा आजाराने घेतला अखेरचा श्वास

सर्वच क्षेत्रात साेशल आणि डीजीटल मिडीयाचा प्रसार वेगाने हाेताेय. वाढती विश्वासहर्ता लक्षात घेता, डिजीटल मिडीया,न्यूज पाेर्टलचीही जबाबदारी त्यामुळे तुमची माहिती, जाहिरात, उपक्रम आता न्यूज पाेर्टल,, युट्यबुवर द्या..संपर्क-9420939699

अहिंसेचा विचार मालवला : महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन; कोल्हापूरमध्ये अल्पशा आजाराने घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर – लेखक, महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे मंगळवारी कोल्हापूरमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्यावर आज कोल्हापूरमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती अरुण गांधी यांचे पुत्र तुषार गांधी यांनी दिली. अरुण गांधी हे माजी केंद्रीय मंत्रीही होते. अरुण गांधी हे महात्मा गांधी यांचे नातू, तर मणिलाल गांधी यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल १९३४ रोजी डर्बनमध्ये त्यांचा जन्म झाला. ते आयुष्यभर गांधी विचारावर चालले. त्यांना लहानपणी महात्मा गांधी यांचा सहवास लाभला. त्यांनी त्यांच्यासोबत सेवाग्राम आश्रमात १९४६ सुमारास काही काळ घालवला.

अरुण गांधी यांनी ‘द गिफ्ट ऑफ एंगर : अँड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रँडफादर महात्मा गांधी’सह अनेक पुस्तक लिहिली. मात्र, १९८७ मध्ये ते कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाले होते. अमेरिकेत त्यांनी एका संस्थेची स्थापना केली. ती गांधी विचाराचा प्रचार आणि प्रसार करते. अरुण गांधी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये अवनी संस्थेच्या अध्यध्य अनुराधा भोसले यांच्या घरी हणबरवाडी येथे वास्तव्यास होते. येथेच त्यांचे निधन झाल्याचे समजते.

अरुण गांधी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी पाठवलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, महात्मा गांधीजींचे नातू, सामाजिक कार्यकर्ते व लेखक अरुण गांधी यांच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आपल्या आजोबांच्या, म्हणजेच महात्मा गांधीजींच्या विचारांनुसार वाटचाल करत त्यांचा अहिंसेचा विचार जगभर पोहचविण्याचे व इतर सामाजिक विषयांवर त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यांचे सुपुत्र तुषारजी गांधी व सर्व गांधी कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो तसेच मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

या ठिकाणी मा. तुषार भाई गांधी, मा. शाहु महाराज, मा. अनुराधा भोसले अध्यक्ष अवनि संस्था, मा संजय पाटील उपाध्यक्ष अवनि संस्था, भोगावती साखर कारखाना व्हाइस चेअरमन उदय पाटील, तौफीक मुल्लाणी, मा. आमदार ऋतुराज पाटील, अमरजा निंबाळकर, सुनीलकुमार लव्हटे, गणी आजरेकर, सुंदर देसाई, मिलिंद पाटील, गिरीश फोंडे, भारती पोवार, अशोक रोकडे, डॉ.मंजुळा पिशवीकर, अर्चना जगतकर, इ. उपस्थित होते.

नव्या जमान्यात... आधुनिकतेच्या दुनियेत आता डिजीटल मिडीयाची पसंती वाढलीय... तुम्हीही स्विकारा डिजीटल मिडीया... पहात राेज positivve watch न्यूज पाेर्टल.. अत्यल्प दरात जाहिराती व विविध प्रकारची माहिती, बातमी, व्हीडीओ, फाेटाे गँलरी