WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या अनिकेत मानेची “सिस्को” कंपनीमध्ये निवड

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

इंटर्नशिपमध्ये मासिक ९८ हजार विद्यावेतनावर नियुक्ती…

कसबा बावडा – डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग शाखेचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी अनिकेत माने याची “सिस्को” या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये “टेक्निकल कन्सल्टिंग इंजिनिअर” पदावर इंटर्नशिप व प्री-प्लेसमेट जॉब ऑफर साठी निवड झाली आहे. इंटर्नशिपमध्ये त्याला प्रतीमहा ९८ हजार विद्यावेतन मिळणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. अनिलकुमार गुप्ता म्हणाले, ‘सिस्को’च्या प्लेसमेंटसाठी देशभरातून २५ हजारहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये ६ फेऱ्यांमधून आणि विविध कठीण चाचण्यांमधून अनिकेत माने याने हे यश संपादन केले आहे. अनिकेतचे हे यश संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. महाविद्यालयात पहिल्या वर्षीपासून देण्यात येणारी विविध सॉफ्ट स्कील ट्रेनिंग, ऑनलाईन ट्रेनिंग, मॉक इंटरव्ह्यू याचाही त्याचा चांगला फायदा झाला. अनिकेत व त्याचे वडील सुधाकर माने व आई रुपाली माने यांचेही विशेष अभिनंदन.

यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष माननीय आ. सतेज डी. पाटील, विश्वस्त आ.ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, डिन सीडीसीआर प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील, सिस्को इंटर्नशिप समन्वयक प्रा. निरज हावळ, डॉ. किर्ती महाजन व स्नेहल केरकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.