WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

कौशल्य विकास केंद्राचा लाभ घ्या – प्रांताधिकारी हरेष सूळ; आबिटकर कॉलेजमध्ये चाणक्य केंद्राचा प्रारंभ

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रांताधिकारी हरेष सुळ, उपस्थित अर्जुन आबिटकर, तहसीलदार अर्चना पाटील, गटविकास अधिकारी शेखर जाधव आदी.

गारगोटी प्रतिनीधी – पारंपरिक कारागीर व शिल्पकारांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रातील विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी हरेश सूळ यांनी केले. ते येथील आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. तहसीलदार अर्चना पाटील, गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव प्रमुख उपस्थित होते.

प्रांताधिकारी सूळ म्हणाले, कारागीर व शिल्पकार याना उच्च गुणवत्ता व प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यास प्राधान्य दिले आहे. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी संस्थेस आचार्य चाणक्य कौशल्य योजनेचे केंद्र मिळाले आहे. या योजनेत शिल्पकार व कारागिरांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे.

या योजनेची नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना प्रशिक्षण व विविध योजनांचा लाभ मिळवून देऊ, अशी ग्वाही प्रास्ताविकात दिली. यावेळी आबिटकर इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रसारीत केला. यावेळी प्रा. धीरज देसाई, प्राचार्य डॉ. अमर चौगले, डॉ. दीपाली गोसावी, धीरज गुदगे, प्रा. मनोज आळवेकर, दीपक पाटील, मुरलीधर पाटील, कविता कुरळे, मयुरी कुलकर्णी उपस्थित होते. सूत्रसंचालन तृप्ती उरुणकर यांनी केले, आभार तेजस्विनी कदम यांनी मानले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.