WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग, साळोखेनगर येथे शनिवारी पी.एम. इंटर्नशिप योजनेबाबत मार्गदर्शन

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत देशातील पाचशे कंपनीमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध

कोल्हापूर – केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजने’ बाबत सविस्तर माहिती देण्यासाठी डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, साळोखेनगर येथे 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत मार्गदर्शनपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. योजनेबाबत सविस्तर माहिती, मिळणारे फायदे, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि इंटर्नशिपच्या संधी याबाबत यावेळी मार्गदर्शन केले जाणार आहे.

रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (पुणे) परवेझ नायकवडी आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्सचे पश्चिम विभागीय संचालक संतोष कुमार हे योजनेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या व जिल्हास्तरीय विविध योजनांबाबत जिल्हा कौशल्य विकास समन्वयक रजनी मोटे या माहिती देणार आहेत.

पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत देशातील पाचशे कंपनीमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करण्यात आली असून इंटर्नशिपदरम्यान विद्यार्थ्यांना प्रति महिना पाच हजार विद्यावेतन मिळणार आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकणारे विद्यार्थी, पदवीधारक, स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधून ड्रॉप झालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.

यामाध्यमातून मोठ्या कंपनीमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कॅम्पस डायरेक्टर डॉ. अभिजीत माने, प्राचार्य डॉ. सुरेश माने, डी वाय पाटील ग्रुपचे कौशल्य विकास समन्वय राजन डांगरे यांनी केले आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.