WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

डी वाय पाटील अभियांत्रीकीमध्ये “ऑटो रीवोल्युशन एक्स्पो”

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

विंटेज गाड्यांपासून अद्ययावत गाड्यांचे दशकानुसार प्रदर्शन

कोल्हापूर – डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या महाविद्यालयात “ऑटो रीवोल्युशन एक्सपो” उत्साहात संपन्न झाले. मेकॅनिकल विभागातर्फे आयोजित या प्रदर्शनात बैलगाडीच्या चाकापासून ते अद्ययावत दुचाकी वाहनांपर्यंतचा प्रवास उलगडून दाखवण्यात आला.

डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए.के गुप्ता यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. प्रदर्शनामध्ये १९४६ ए.जे.एस., लॅबंरेटा स्कूटर, लुना या जुन्या वाहनांपासून ते २०२५ बजाज फ्रीडम व आयक्यूब इत्यादी अद्ययावत वाहनांपर्यंत सर्व वाहने प्रदर्शित करण्यात आली होती. विंटेज गाड्यांपासून अद्ययावत गाड्यांचे दशकानुसार प्रदर्शन भरवण्यात आले होते.

नवीन पिढीसाठी विंटेज गाड्यांची व जुन्या पिढीसाठी अद्ययावत गाड्यांची माहिती देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता. प्रदर्शनात प्रत्येक वाहनाची सविस्तर माहिती प्रदर्शित करण्यात आली होती. त्यामुळे वाहन शौकीनांसाठी हि पर्वणीच ठरली. अनेक सुपर बाईक्स, यामाहा आर.एक्स १०० व रॉयल एनफिल्ड बुलेट ह्या दुचाकींची वैशिष्ट्यपूर्ण दशका नुसार मांडणी हेही या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य होते.

मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. सुनील रायकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. दिपक सावंत यांनी मेकॅनिकल अभियांत्रिकी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने या प्रदर्शनाचे नीटनेटके आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.