WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

सीपीआर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी साखर पेढे वाटून केला आनंदोत्सव साजरा…

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

राज्य शासनाचे मानले आभार…

कोल्हापूर : छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालय व राजश्री शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सीपीआर व वैद्यकीय महाविद्यालय कंत्राटी स्वच्छता कर्मचारी सेनेच्या वतीने आज सीपीआर मध्ये पेढे वाटप करून आनंदउत्सव साजरा करण्यात आला. राज्य शासनाने नविन नियमानुसार डी. एम. कंपनीला एक वर्षासाठी दिलेल्या ठेक्याचा आनंद साजरा करत कर्मचार्‍यांनी राज्यशासनाचे आभार मानले. राज्य शासनाने २०१७ मध्ये राबवलेली निविदा प्रक्रिया आज अखेर सुरू होती. त्यामुळे राज्य शासनाकडून २०१७ मधील दरानुसारच स्वच्छता पुरवठा करणाऱ्या कंपनीला मोबदला मिळत होता.

स्वच्छता कामाची निविदा नव्याने राबवावी अशी मागणी डी. एम. कंपनीसह स्वच्छता कर्मचारी गेल्या चार वर्षापासून करत होते. मागिल वर्षी सीपीआर मधील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून डीएम इंटरप्राईजेस कंपनीला राज्य शासनाने नव्या दरासह निविदा मंजूर केली आहे. त्यामुळे यापुढील काळात कर्मचाऱ्यांना चालू दराप्रमाणे सर्व मोबदला मिळणार असल्याने सीपीआर मधील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सीपीआर डीन ऑफिसच्या समोर आज हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शासनाचा, कामगार एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी आम्ही डी.एम कंपनीच्या पाठीशी सर्व सफाई कर्मचारी राहणार असल्याची प्रतिक्रिया कामगार प्रतिनिधी अनिल माने यांनी दिली आहे.

सीपीआर मधील सफाई कर्मचाऱ्यांना चांगल्या पद्धतीने डी. एम कंपनीकडून सहकार्य मिळत असते. चांगला पगार दिला जातो. मात्र आता या कंपनीला ठेका मिळू नये यासाठी काहींंनी कंपनीच्या बदनामीचे षडयंत्र सुरू केले होते. कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधू पाहणाऱ्यांना चपराक बसली असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली. यापुढील काळात डीएम कंपनीच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार असून कंपनीला व कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत जाब विचारू असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे. सीपीआर मधील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत साखर पेढे वाटत एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी आनंद उत्सव साजरा करताना विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी सफाई कामगार अनिल माने, अरुण कांबळे, राहुल धनवडे, मनीषा चव्हाण,लता माळगे, विमल कांबळे, सुनीता फुटाणे, सुजित सावंत, राहुल वायदंडे, कुमार कांबळे, रोहन कांबळे, रोहित सावंत, चेतन कट्टी, नीता चव्हाण, दिपाली डाकवे, पद्मा मुदाळे गोपीनाथ कांबळे, अरुण कांबळे, शंकर कांबळे, पद्मा मुसाळे, रोहिणी कांबळे, नग्मा मकानदार, मनिषा पोवार, वत्सला शिंदे, उमा मेस्त्री, सविता पोवार आदी सह महिला सफाई कर्मचारी उपस्थित होत्या.

>
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.