WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर स्वागत. तुमचा प्रतिसाद,सहकार्य हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. 4 थे वर्ष सुरू. 6 लाख वाचकांचा टप्पा पूर्ण. ऑक्टोबरमध्ये 5 व्या वर्षात पदार्पण होणार, त्याआधी POSITIVVEWATCH TEAM 10 लाख वाचकांना आपलेसे करणार ही ग्वाही."स्टार्टअप इंडिया "डिजिटल भारत,ही संकल्पना घेऊन वाटचाल सुरू. आपली बातमी, माहिती व तुमची जाहिरात हेच पाठबळ. आमचे यश . *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल, बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्टनाेटीस:-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती द्या. * संकल्प स्वामी विवेकानंद यांचे भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907* **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारू **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात. *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर ...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

विद्यार्थांनी भविष्यात नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्ये करिअर करावे ‘कोकोनट मॅन ऑफ इंडिया’ मनीष अडवाणी यांचे आवाहन

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

‘सीआयआय-सीईओ कनेक्ट सीरीज’ अंतर्गत डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शन…

कोल्हापूर – अभियांत्रिकी हे बहुआयामी क्षेत्र असून यामध्ये आव्हाने आणि संधी याची कमतरता नाही. विविध आव्हानांकडे सकारत्मकदृष्टीने पाहून समाजातील समस्या सोडवण्यासाठी अभियांत्रिकीची कौशल्यांचा वापर करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी भविष्यात नाविन्यपूर्ण क्षेत्रात करिअर करून स्वत:चे वेगळेपण सिद्ध करावे असे आवाहन ‘कोकोनट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध उद्योजक मनीष अडवाणी यांनी केले.

भारतीय उद्योग महासंघ (CII) दक्षिण महाराष्ट्र झोन इंडस्ट्री अॅकॅडेमिया पॅनलच्यावतीने डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सीआयआय-सीईओ कनेक्ट सीरीज आणि लीडरशिप टॉकचे आयोजन केले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ‘कोकोनट मॅन’ मनीष अडवाणी बोलत होते.

अडवाणी हे मिमो पोटेंशिओ प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ असून पुरस्कार विजेते कथाकार, व्याख्याते न नारळाच्या शेंड्याच्या विविध उपयोगावर काम व मार्गदर्शन करतात. सूर्यप्रकाशात वाळलेल्या नारळाच्या शेंड्याचा वापर करून त्यांनी घराचा नमुना तयार केला आहे. त्याचबरोबर नारळाच्या शेंड्यापासून विविध कलाकृती बनवण्यासहि ते प्रोत्साहन देतात.

अडवाणी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमधील आव्हानांचा सामना करून संधी कशा साधता येतील याबद्दल मार्गदर्शन केले. ग्रीन एनर्जी, ऑटोमेशन, रोबॉटिक्स क्षेत्राततील विविध संधी आहेत आणि या क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले.

सीआयआय दक्षिण महाराष्ट्र झोनचे उपाध्यक्ष आणि टूलेक्स इंजिनिअरिंग,कोल्हापूरचे मॅनेजिंग डायरेक्टर सारंग जाधव यांनी अभियांत्रिकीच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी आवश्यक प्रमुख कौशल्यांवर प्रकाश टाकला. त्यांनी आपल्या अभियांत्रिकी शिक्षणातील अनुभव शेअर करत सांगितले की, पैशांच्या मागे धावू नका, उत्तम काम करा, पैसा आपोआप तुमच्याकडे येईल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीन (सीडीआर) प्रा. सुदर्शन सुतार यांनी केले तर आभार ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे यांनी मानले. या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, सीआयआय दक्षिण विभाग अध्यक्ष अजय सप्रे, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, संचालक डॉ. अजित पाटील, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. सभासद बना. संपर्क रंजित आवले-9172137202आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात देऊन प्रतिसाद मिळवा. गणेशाेत्सव ते दिपावलीपर्यंत सवलतीच्या दरात प्रसिद्धी मिळवा.