कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मारकाची उर्वरीत कामे तात्काळ पूर्ण करावी – सतेज पाटील

आमदार सतेज पाटील यांनी केली कॉम्रेड दिवंगत गोविंदराव पानसरे स्मारकाच्या कामाची पाहणी… कोल्हापूर – आमदार सतेज…

जिल्ह्यातील रस्त्यांसाठी निधी देऊन कोल्हापूरच्या विकासाला गती द्यावी – अमल महाडिक

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांसाठी माजी आमदार अमल महाडिक यांची मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे 200 कोटींची मागणी……

राज्यातील साकव बांधकामांसाठी 1300 कोटींचा निधी – रवींद्र चव्हाण

शासकीय विश्रामगृहाचे नूतनीकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकासकामांचे लोकार्पण संपन्न… कोल्हापूर – राज्यातील साकव बांधकामांसाठी…

गडहिंग्लज क्रीडा संकुलासाठीची आरक्षित जागा जिल्हा परिषदेच्या नावे करण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना…

कुरुकली येथील भूखंडधारकांबाबतची आढावा बैठक… भूखंड संबंधित जागामालकांच्या नावे करण्याच्या सूचना… कोल्हापूर – कागल तालुक्यातील कुरुकली…

राज्यातील गटसचिवांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कठिबध्द – प्रकाश आबिटकर

विनायक जितकर केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत सहकारी विभागामार्फत संगणक संच व प्रिंटर्स प्रदान करताना आमदार…

कोल्हापूरच्या फुटबॉलचे नावलौकिक देश पातळीवर पोहचवण्यासाठी सर्वतोपरी मदत करू – सतेज पाटील

कोल्हापूर आणि फुटबॉल ही एक वेगळी ओळख… कोल्हापूर – कोल्हापूरच्या फुटबॉलचे नावलौकिक देश पातळीवर पोहचवण्यासाठी या…

लोकशाही दिन व जनता दरबारात आलेल्या तक्रारी प्राधान्याने सोडवा – अमोल येडगे

जिल्हाधिकारी कार्यालय 124 व इतर विभाग 173 असे एकुण 297 अर्ज दाखल… कोल्हापूर – महिन्याच्या पहिल्या…

निवडणूक होणार..! घ्या प्रशिक्षण… अधिकारी सज्ज…

५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान यशदा येथे प्रशिक्षण… पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक…

GooD NEWS: देवस्थान:आजरा, रवळनाथ देवालयायाच्या नुतन बांधणीसाठी 5 कोटीचा निधी मंजुर – प्रकाश आबिटकर

700 वर्षापुर्वीच्या श्री रवळनाथ देवालयाचा होणार जिर्णोध्दार… आजरा (प्रतिनिधी) – आजरा शहरासह तालुक्यातील भावीकांचे श्रध्दास्थान असलेल्या…

जलसंधारण विभागामार्फत पहिली 100% शासकीय अनुदानित उपसा सिंचन योजना पिंपळवाडीस मंजूर – प्रकाश आबिटकर

आमदार आबिटकर यांच्या पाठपुराव्यामुळे 2 कोटी 65 लाख रुपयांच्या निधीस मंजूरी… गारगोटी प्रतिनिधी – राधानगरी तालुक्यातील…