इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आवश्यक सुविधा मिळणार -आमदार राहुल आवाडे

इचलकरंजी -येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात अत्यावश्यक सर्वच प्रलंबित प्रस्तावांना राज्याचे सार्वजनिक आराेग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी…

GOODNEWS- CRIME राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई; ११.२९ कोटींचा मुद्देमाल जप्त!

गतवर्षीच्या तुलनेत दुपटीची कामगिरी; २,०९६ आरोपींवर कारवाई, १८० वाहने जप्त कोल्हापूर WATCH TEAM : दिवाळीनिमित्त राज्य…

शुभ दिपावली.. ग्राहकांच्या फायद्याची.. थकबाकीमुक्तीची संधी

‘बिगरकृषी’ ग्राहकांना ; उद्यापासून महावितरणची  ‘अभय योजना’ २०२६-२७ ∆ महावितरण सी.एम.डी लोकेश चंद्र यांच्याहस्ते योजनेला प्रारंभ…

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे योगदान…मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३.६८ कोटी रुपयांची मदत!

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द करताना अपर मुख्य सचिव (ऊर्जा)…

ऊर्जा, जैवसाहित्य आणि नॅनोतंत्रज्ञानावर जागतिक मंथन डी. वाय. पाटील विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषद

डी. वाय. पाटील विद्यापीठात मिड स्वीडन विद्यापीठासोबत संयुक्त उपक्रम कोल्हापूर – जागतिक स्तरावर संशोधन, नवकल्पना आणि…

‘गोकुळ’ मध्येू वसुबारस निमित्त- म्हैस व गाय-वासराचे पूजन

गोकुळ दूध संघात वसुबारसनिमित्त आयोजित गाय-वासरू व म्हैस पूजनप्रसंगी प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मालगावे, सदस्य,…

गोकुळवर कब्जा करण्यासाठी महायुती सरकारचे षडयंत्र, सरकारने केलेला कायदा स्वाभीमानी कोल्हापूरकरांचा अपमान – आ. सतेज पाटील

गोकुळमध्ये पाच सरकारी सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या सहकारक्षेत्रासाठी काळा दिवस. देशभरात अमूल व मदर डेअरी…

विकसित भारतासाठी युवकांचा सक्रिय सहभाग आवश्यक!

खासदार धनंजय महाडिक यांचे आयटीआय प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन कोल्हापूर WATCH TEAM: विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका महत्त्वाची…

कोल्हापूरच्या विकासासाठी भरघोस निधी मिळणार!

खासदार धनंजय महाडिक; जुना वाशी नाका ते बुवा चौक रस्त्याचे लोकार्पण कोल्हापूर WATCH TEAM: केंद्रात आणि…

सातबाऱ्याच्या दुरुस्तीलाही लाचेचा डाग!

 १५ हजारांची मागणी, १२ हजार घेताना खासगी इसम जाळ्यात कोल्हापूरWATCH TEAM  : शेतकऱ्याच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील…