WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

समन्वय अभावी राजकीय संधी त्यांनी गमावली….ओबीसींच्या नेतृत्वात राष्ट्रीय पॉलिटब्युरो तयार करणार-हेमंत पाटील

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

बहुजनांसाठी राष्ट्रीय ओबीसी जनसंघाचा विशेष प्रयत्न

मुंबई- देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) नेतृत्वात वंचित, शोषित, पीडित आणि उपेक्षितांना राजकीय विचारपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय पॉलिटब्युरो तयार केला जाणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील नेत्यांना एकत्रित करून ही राजकीय चळवळ उभारण्यात येईल, असे इंडिया अगेन्स्ट करप्शन (आयएसी) आणि राष्ट्रीय ओबीसी जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील

राष्ट्रीय पातळीवरील या पॉलिटब्युरोमध्ये अध्यक्ष ही संकल्पना राहणार नाही.सर्व ओबीसी संघटना एकाच विचारपीठावर आल्यावर अल्पसंख्यांक आणि बहुजन समाज पार्टीसह इतर संघटना एकत्रित येतील. विशेष म्हणजे या पॉलिटब्युरोत भांडवलशाही तसेच संघाच्या विचाराने प्रेरित प्रादेशिक पक्षांना स्थान दिले जाणार नाही. संघटनात्मक रचनेत चंचुप्रवेश करुन ही मंडळी वाळवीप्रमाणे संघटनेला उद्वस्थ करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येणार नाही,असे पाटील म्हणाले.

केंद्रात १९७७ मध्ये सत्तेवर आलेल्या जनता सरकारमध्ये ओबीसींचे मोठे प्रस्थ होते.परंतु, समन्वय अभावी राजकीय संधी त्यांनी गमावली.या सरकारमध्ये अगोदर कालेलकर आयोग लागू करीत नंतर त्यात संशोधन करून बदल केला जावू शकत होते. मात्र, संघजनसंघ आणि भांडवलदार विचारसणीने डाव साधत मंडल आयोग नेमला. हा आयोग लागू करण्याअगोदर जनसंघाचे सरकार पडले.यावेळी सर्व पक्षातील ओबीसी नेत्यांना समन्वय साधत जनता पक्ष ताब्यात घेतला असता तर जनसंघाचे सरकार बरखास्त झाले नसते आणि भारतीय जनता पक्ष स्थापन झाला नसता. मात्र हाच डाव साधत संघप्रणीत भांडवलवादी आणि जनसंघाने राजकीय व्युहरचना आखत भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली.

सर्व पक्षीय ओबीसी नेते त्यामुळे सैरभैर झाले.१९८७ ते ९० च्या काळात परत जनतादलाचे माध्यमातून समाजवादाच्या नावाखाली ओबीसींना परत संघी विचाराचे समाजवाद्यांनी ओबीसींना भूरळ घातल्याने ते भाजप,समाजवादी आणि कॉंग्रेसमधून बाहेर पडले व कांशीरामजी यांचे मंथनातून जनता दल तयार करून सत्ता मिळवली.परत त्यात चुका करीत ओबीसी अर्धवट वाटा घेवून समाधानी राहील.गेल्या ३० वर्ष झाली ते सर्व ओबीसी नेते आज प्रादेशिक राज्यात सत्ता उपभोग सत्ताधीश  झाले आणि ओबीसी पोरकी जनता पोरकी झाले.दुसर्या पिढीतील ओबीसी नेते महत्वाकांक्षी  आहे.अशात ही ऐतिहासिक संधी ओबीसी बांधवांनी सोडून नये असे आवाहन पाटील यांनी केला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.