WELCOME TO - www.positivewatch.in आमच्या डिजीटल मिडीयावर सर्वांचे स्वागत. सर्वांचे सहकार्य आणि प्रतिसाद हीच डिजीटल मिडीयाची विश्वासर्हता. वाचकांची पसंती. आपणास अचूक आणि तत्पर सेवा देण्यास POSITIVVE WATCH TEAM नेहमीच बांधिलकी जपेल. आधुनिक नव्या भारतात डिजीटल मिडीयावर बातमी व जाहिरात म्हणजे नवी साेशल टेक्नाँलाँजी. आपले पाठबळ हेच आमचे यश *बातमी व जाहिरातीसाठी संपर्क- 9420939699 *पाेलीस मित्र व्हायचेय तर संपर्क- पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अंजूम देसाई- माेबा. 7387242424 *सुनिल परदेशी- नाशिक- संघटक- संपर्क- 9325433331 *अत्यंत अल्प दरात आजच जाहीरातीसाठी नाव नाेंदवा, आमच्या पाेर्टलला भेट द्या. *POSITIVVE WATCH - कामगार पाहिजेत, कायम स्वरुपी राहण्याची इच्छा- संपर्कः अनिकेत- 8262891115 *पुस्तकांची आँर्डर द्या, हवी असलेली आवडीची सर्व पुस्तके मिळतील- काँन्टँक्ट -7775817272 - *आँन लाईनची सर्व कामे करा- संपर्क-संकल्प मेहताः 8855930306 *नवशक्ति: FREE PRESS JOURNAL- प्रिंट मिडीयाः इंग्रजी नाेटीस, पजेशन, नावात बदल बँका, पतसंस्था, सहकार संस्था, काेर्ट नाेटीस स्विकारल्या जातील. संपर्क-शेखर धाेंगडेः *9420939699* *नाेकरीविषयक* पाहिजेत*घर, जागा, फ्लँट खरेदी-विक्री*ब्युटीपार्लर* *इव्हेंट*च्या जाहिराती स्विकारल्या जातील ***एक संकल्प स्वामी विवेकानंद यांचे नावाने भव्य स्वामी केंद्र उभारण्याचा. *अभ्यासिका, याेगाभ्यास -ध्यानधारणा केंद्र, स्थळ चिपळूण. इच्छुकांनी मदतीसाठी संपर्कः संजय शिवदास-9882210907*** **श्रद्धांजली, पुण्यस्मरण, जयंती पुण्यतिथीच्या जाहीराती स्विकारल्या जातील. **ENTERMENT- सिनेमा... नाटक... लावणी, आँर्केेस्ट्रा , वाढदिवसाच्या जाहीराती अल्प दरात **जिम, व्यायामासाठी संपर्क-- अँटाेसेंटर, ब्लड टेस्टींग **व्यसानाचा त्रास हाेताेय मग येथेच भेटा, शुगर कमी करायची संपर्क साधा- डाँ. शांतिनाथ पाटील- 7972029809* *नाेकरी पाहिेजे. हाँटेल व्यवसाय...... घेणे-देणे.... प्रदर्शन... पर्यटन...भाड्याने देणे -घेणे...भविष्यवानी... मसाज पार्लर... ब्युटीपार्लर...तुमची NGO , उपक्रमांची प्रसिद्धी-फक्त POSITIVVE WATCH वरच आजच संपर्क साधा- 9420939699

आणि क्रीडांगण बनले स्वयपाकं घर…. माझी भाकरी.. माझा झुणका..! सगळीकडे चूल आणि धूर नि एकच कालवा!

तुम्हीही POSITIVEWATCHचे सदस्य व्हा. आता जमाना डीजीटल मिडीयाचा. पारंपारिक मिडीयापेक्षा वेगाने वाढणारा मिडीया..तुमची जाहिरात आजच अल्पदरात द्या..आणि माेठा प्रतिसाद मिळवा.. संपर्क 9420939699

सद्गुरु आश्रमशाळेचा शैक्षणिक उपक्रम

विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न

शिराळा : जी. जी. पाटील

स्त्री-पुरुष समानता, स्वच्छता, नीटनेटकेपणा, स्व ची जाणीव, पुस्तकी ज्ञानाबरोबर स्वयंपाकाचे कौशल्य अवगत व्हावे तसेच विद्यार्थी स्वावलंबी व्हावा या उद्देशाने इस्लामपूर येथील सद्गुरु जंगली महाराज शिक्षण संस्थेच्या शेरे येथील सद्गुरु आश्रमशाळेने माझी भाकरी माझा झुणका हा आनंददायी आणि अभिनव उपक्रम राबवला. हा उपक्रम आणि स्पर्धा ऐच्छिक ठेवण्यात आली असतानाही अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन आपले कौशल्य दाखवले.

स्वयंपाक करणे हे काम फक्त महिलांचेच आहे असे म्हणणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या निमित्ताने या उपक्रमात भाग घेऊन भाकऱ्या बनवल्या. त्यामुळे आपणही स्वावलंबी व्हायला पाहिजे ही जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण झाली. तर भाकरी आम्हाला बनवायला येतच नाही हा गैरसमज या निमित्ताने आमचा दूर झाला. तोडकीमोडकी का होईना आम्ही भाकऱ्या बनवू शकतो याची जाणीव आम्हाला झाली. अशा प्रतिक्रिया यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी दिल्या.

VIDEO पहायला विसरू नका… ः लिंकक्लिक करा-https://youtu.be/dmZOsUSGTIk

पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी भात बनवणे, पाचवी ते नववी च्या विद्यार्थ्यांना भाकरी बनवणे तसेच विद्यार्थिनींना झुणका बनवणे अशा स्पर्धा घेण्यात आल्या. भाकरीचा आकार चव व सौंदर्य हे निकष ठेवून क्रमांक काढण्यात आले.तर झुणक्यासाठी तसेच निकष वापरून क्रमांक घोषित करण्यात आले.

घाेसरवाडकरवासियांचे अखेर स्वप्न पूर्ण… श्री राम मंदिरात हाेणार रामसीता-लक्ष्मण मुर्ती प्रतिष्ठापणा

    • पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनीही भात बनवण्याचा प्रयत्न केला. स्पर्धेसाठी प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांचे गट करून एक गटनायक नेमण्यात आला होता. गटनायकाने प्रत्येकाला लागणारे साहित्य वाटून दिले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांनी येताना आपल्या उपक्रमासाठी आवश्यक असणारे साहित्य आणले होते. चुल मांडण्यापासून भाकरी तसेच झुणका करण्यापर्यंत सर्व कृती या बालचमुनी करून एक वेगळा अनुभव या उपक्रमाच्या निमित्ताने घेतला.
    • राज्यातील हा एक आगळावेगळा आणि अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक मिलिंद बनसोडे संभाजी पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.

आणि सारेच रमले असे… भजन..हरिपाठ, किर्तनाने श्री संत तुकाराम महाराज बिजाेत्साेवाला आली रंगत

 

 

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएनची संकल्पना असलेल्या पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. शासन उपक्रम तसेच समाजाच्या हितासाठी असलेल्या याेजना तळागाळापर्यंत पाेहाेचविणे आणि पाेलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत करणे पत्रकारांना उपयुक्त माहिती पुरवून पत्रकार मित्र बनण्याची संधी प्राप्त करून घ्या. आजच पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएसनचे सभासद बना. ***आधुनिकतेच्या दुनियेत डिजीटल मिडीयालाच अधिक पसंती ***POSITIVEWATCH न्यूज पाेर्टलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. *** आपली छाेटी जाहिरात द्या...माेठा प्रतिसाद मिळवा... ***परिसरातील बातम्या, माहिती, व्हिडीओ, जाहिरात द्या व पत्रकार मित्र बना.