महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने पत्रकारदिनी ३० व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार सौ.शीतल करदेकर यांना पुरस्कार

उपसंचालक डॉ.संभाजीराव खराट यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ अध्यक्षस्थानी

फलटनःउपसंचालक डॉ.संभाजीराव खराट यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली  ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्‍या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित ३० व्या ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व कुडाळ (जि.सिंधुदुर्ग) येथील ज्येष्ठ राष्ट्रीय कलावंत पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते होणार आहे.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूरचे उपसंचालक डॉ.संभाजीराव खराट यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या अध्यक्षतेखाली सदरचा पुरस्कार वितरण समारंभ पोंभुर्ले, ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात शुक्रवार, दि.६ जानेवारी २०२३ रोजी राज्यस्तरीय पत्रकार दिनी स.१०:३० वा. आयोजित केल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.