डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या प्रा. मधुगंधा मिठारी यांना पी. एच. डी.

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

राजस्थानच्या श्री. जे. जे. विद्यापीठातून पी. एच. डी. संपादित…

कसबा बावडा – डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या प्रा. मधुगंधा मिठारी यांनी राजस्थानच्या श्री. जे. जे. विद्यापीठातून पी. एच. डी. संपादित केली. ‘कॉम्पेरेटीव्ह अनालेसीस ऑफ बिल्डींग फसाड विथ रीस्पेक्ट टू हीट गेन इन कमर्सियल बिल्डींग्स ऑफ कोल्हापूर, महाराष्ट्र, इंडिया’ या विषयावर प्रबंध सादर केला. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, कराड प्राचार्य प्रा. डॉ. माधव बी. कुमठेकर आणि मुंबईचे डॉ. अनिल ए. कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच. डी. पूर्ण केली.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, विभाग प्रमुख प्रा. इंद्रजीत जाधव यांचे त्याना मार्गदर्शन लाभले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.