| नरक्या तस्करीतील जळून खाक झाली रविवारी ही आग धुमसतच होती.
नरक्याची आग रविवारी धुमसतच होती. शिराळा (जी.जी.पाटील) आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
चांदोली राष्ट्रीय उद्यानातील जप्त नरक्या वनस्पती आगीच्या भक्षस्थानी पडली.आग लागली की लावली याचा तपास कोकरूड पोलीस करत आहे.पण शनिवारी लागलेली आगीतील नरक्या लाकडाची आग रविवारी ही धुमसतच आहे.असे असतानाही आज वन्यजीव च्या कोणीही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नाहीत. |
रविवारी देखील धगधग: वनधिकारी मात्र गुमसूम!
पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. आता नवरात्राेत्सव आला जवळ... आपली जाहिरात द्या.. प्रतिसाद मिळवा.
















































































